धूलिवंदन
होळीच्या दुसर्या दिवशी म्हणजे धूलिवंदनाच्या दिवशी अनेक ठिकाणी रंग खेळतात आणि त्याला रंगपंचमी असे म्हणतात.
होळीच्या दुसर्या दिवशी म्हणजे धूलिवंदनाच्या दिवशी अनेक ठिकाणी रंग खेळतात आणि त्याला रंगपंचमी असे म्हणतात.
प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणार्या श्री शाकंभरीदेवीच्या प्रीत्यर्थ पौष मासातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
सर्व ऋतूंचा राजा असणार्या वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल वसंत पंचमीच्या दिनी लागते. तसेच हा दिवस देवी सरस्वती आणि लक्ष्मी यांचा जन्मदिवसही मानला जातो.
पोळा हा उत्सव प्रदेशानुसार आषाढ, श्रावण वा भाद्रपद मासात साजरा केला जातो. या उत्सवाद्वारे बैलांविषयी एकप्रकारे कृतज्ञता व्यक्त केली जाते.
निश्चितपणे आल्हाद उत्पन्न करणारा व्यापार, म्हणजे उद्योग, तोच उत्सव होय.’ (शब्दकल्पद्रुम). उत्सवाच्या दिवशी त्या त्या देवता अधिक कार्यरत असतात.
‘श्री गणपति अथर्वशीर्षा’त गणेशाचे रूप (मूर्तीविज्ञान) असे दिले आहे – ‘एकदन्तं चतुर्हस्तं…।’ म्हणजे ‘एकदंत, चतुर्भूज, पाश आणि अंकूश धारण करणारा.
श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटीने कार्यरत असते.
त्रिपुरारि पौर्णिमेला मोठ्या उंच दगडी खांबाला सभोवती दिवे लावण्याची व्यवस्था करून तिथे दिवे लावले जातात. या खांबांना त्रिपुरी म्हणतात.
मिरवणूक म्हणजे उत्सवमूर्तीविषयी व्यक्त करण्यात आलेले प्रेम ! परंतु मिरवणुकीच्या नावाखाली जर अपप्रकार होत असतील, तर तो उत्सवमूर्तीचा अवमानच झाला.