‘हनुमान जन्मोत्सव’ म्हणण्याऐवजी ‘हनुमान जयंती’ म्हणणेच योग्य !
‘हनुमान’ ही शाश्वत चैतन्य शक्ती आहे; म्हणून ती शक्ती चिरंजीव आहे. ही शक्ती अंजनीच्या माध्यमातून प्रकटली.
‘हनुमान’ ही शाश्वत चैतन्य शक्ती आहे; म्हणून ती शक्ती चिरंजीव आहे. ही शक्ती अंजनीच्या माध्यमातून प्रकटली.
छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा हा नववर्षारंभदिन लागोपाठ येतात. वर्ष २०१३ मध्ये खानदेश आणि मराठवाडा येथे काही जात्यंधांनी ‘गुढ्या उभारणे’, हा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे, असे सांगत हिंदूंना गुढ्या उभारू दिल्या नाहीत आणि उभारलेल्या गुढ्या खेचून काढल्या.
आपण ज्याला ‘गुढी’ म्हणतो, त्याचे प्राचीन नाव ‘ब्रह्मध्वज’ आहे. त्यामुळे ‘ब्रह्मध्वजाचे पूजन’ असे म्हटले पाहिजे. ‘गुढी’ हा शब्द संस्कृत नाही, तर ‘पाडवा’ प्रतिपदेचा अपभ्रंश आहे.
पाडव्याला श्रीरामाच्या स्वागतासाठी उभ्या केलेल्या गुढ्या म्हणजे अयोध्येतील जनतेने श्रीरामाच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात घेतलेल्या सहभागाचे द्योतक आहेत.
गुढीपाडव्याच्या दिवशी सनातन संस्थेच्या प्रसिद्धी फलकावर शुभेच्छापर लिखाण कसे करावे हे पाहूया.
वायू आणि अग्नी ज्याप्रमाणे एकत्र आल्यावर वनांनाही भस्म करून टाकतात, त्याप्रमाणे ब्राह्मण अन् क्षत्रिय एकत्र आले, तर शत्रूंना नष्ट करतील. याच कारणाने हिंदु धर्मविध्वंसक संघटना या ब्राह्मणांना लक्ष्य करून ‘संत तुकाराम महाराजांचा खून ब्राह्मणांनी केला’, असा अपप्रचार करत आहेत.
घरोघरी आनंदाचे तोरण चढवणारी भारतीय दिवाळी आता विदेशांतही चैतन्याची रुजवात करत आहे. दिवाळी थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घरापर्यंत पोहोचली आहे, तर इंग्लंडच्या रस्त्यांवरही तिची धूम दिसते.
दिवाळीच्या दिवशी पूर्ण घरात दिवे लावण्याची, तसेच पूर्ण घराभोवती दिवे लावण्याची आवश्यकता नसते. प्रवेशद्वाराशी आणि मागे दार असेल, तर मागच्या द्वाराशी दोन्ही बाजूला दोन दिवे लावावेत अन् घरात देवघराच्या ठिकाणी दिवा लावावा.
हिंदूंच्या सणवारात हल्ली जी विकृती वाढीला लागली आहे, त्या अनुषंगाने अन् पौरोहित्य करतांना मातृवर्गाद्वारे ज्या समस्या मांडल्या जात आहेत, त्याच कारणाने हा लेखन प्रपंच करावासा वाटतो.
‘गणेशोत्सवात होणार्या धर्महानीविषयी अत्यंत गांभीर्याने चिंतन होणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य मिळण्याआधी परकियांकडून हिंदु धर्माचा नाश होण्याच्या भीतीची छाया पसरलेली असायची.