सण, शुभदिन आणि धार्मिक विधी असलेल्यादिवशी नवीन वस्त्रे अन् विविध अलंकार धारण करणे

‘सण, शुभदिन आणि धार्मिक विधी या वेळी देवता सूक्ष्मातून भूतलावर येतात. त्या दिवशी वस्त्रालंकाराने सुशोभित होणे, हे त्यांचे स्वागत करण्यासारखेच आहे.

श्री गणेश पूजाविधी (काही मंत्रांच्या अर्थ आणि Audio सहित)

गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. गणेशमूर्तीची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी आणि त्यातून गणेशपूजनाचा लाभ करून घेण्यासाठी पुढील लेख उपयुक्त आहे.

हरितालिका

श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येणार्‍या हरितालिका या सणाच्या दिवशी स्त्रिया आणि कुमारिका व्रतस्थ राहतात.

नारळी पौर्णिमा (श्रावण पौर्णिमा)

पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती अधिक प्रमाणात येते, तर अमावास्येला ओहोटी अधिक प्रमाणात येते. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला प्रार्थना करून फुले आणि श्रीफळ अर्पण करतात.

दसरा (विजयादशमी)

दसरा सणाचे असलेले असाधारण महत्त्व लक्षात घेता तो खरोखरच मोठा असल्याची प्रचीती आपणाला येते. या सणाला आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

१० हा अंक आणि विजयादशमी

१० अंकाला (दश इंद्रियांना) खर्‍या अर्थाने समजून घेऊन त्याचे हरण करणे, म्हणजे दशहरा होय; एकूण साधनेद्वारे इंद्रियनिग्रह झाल्यावर, म्हणजेच स्वतःवर विजय मिळवल्यावर साधक खर्‍या अर्थाने कोणत्याही परिस्थितीशी सामना करून विजय मिळवू शकतो

एकादशी (हरिदिनी)

एकादशी या व्रताचे महत्त्व आणि एकादशी व्रताचे प्रकार यांविषयीचे विवेचन या लेखात केले आहे.