रामनवमी पूजाविधी

प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची किंवा प्रतिमेचे आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करावे.

रामनवमी

रामनवमी हा उत्सव चैत्र शुद्ध नवमी या तिथीला साजरा करतात. रामनवमी हा उत्सव साजरा करण्यामागील इतिहास, महत्त्व, उत्सव साजरा करण्याची पद्धत….

एकादशी व्रत

केवळ पुण्यसंचय व्हावा, या सद्हेतूने एकादशीकडे पहाणे अयोग्य आहे. एकादशी व्रताचे सर्वंकश लाभ समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांना झाले आहेत अन् होणार आहेत. हिंदु धर्माच्या प्रत्येक मासात दोन एकादशी येतात.

सणांशी संबंधित लहरी आणि त्यांचे कार्य

प्रत्येक सणाच्या निमित्ताने पृथ्वीवर विविध प्रकारच्या लहरी कार्यरत होतात, ज्यामुळे ते साजरे करणार्‍यास साधनेसाठी साहाय्य होते. या लहरींविषयीची माहिती जाणून घेऊया.

कोजागरी पौर्णिमा (शरद पौर्णिमा)

कोजागरी पौर्णिमा या दिवशी रात्री लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा केली जाते. मध्यरात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जो जागा आहे, त्याला धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते, अशी कथा आहे. या दिवसाचे महत्त्व आणि पूजाविधी या लेखातून समजून घेऊया.

ऋषिपंचमी

ऋषिपंचमी हे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला साजरे करतात. या दिवशी पाटावर तांदुळाच्या आठ पुंज्या घालून त्यांवर आठ सुपार्‍या ठेवून कश्यपादी सात ऋषि व अरुंधती यांचे आवाहन व षोडशोपचार पूजन करावे.

पांडव पंचमी

द्यूतात कौरवांकडून हरलेल्या पांडवांना कबूल केल्याप्रमाणे १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञातवासात काढावे लागले. कार्तिक शुक्ल पंचमीला पांडव अज्ञातवासातून प्रकट झाले. तो दिवस म्हणजे पांडव पंचमी.