लक्ष्मीपूजन कधी आणि कोणत्या दिवशी करावे ?
यंदाच्या वर्षी ‘लक्ष्मीपूजन कधी करावे ?’, याविषयी धर्मशास्त्रीय ग्रंथात जे निर्णय सांगितले आहेत, त्यानुसार लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी करावे ? हे येथे देत आहोत.
यंदाच्या वर्षी ‘लक्ष्मीपूजन कधी करावे ?’, याविषयी धर्मशास्त्रीय ग्रंथात जे निर्णय सांगितले आहेत, त्यानुसार लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी करावे ? हे येथे देत आहोत.
देवतांनी आसुरी शक्तींवर विजय प्राप्त केल्याचा दिवस म्हणजे विजयादशमी ! विजयादशमी म्हणजे सीमोल्लंघन करून शत्रूच्या राज्यात जाऊन विजय मिळवण्याची सनातन परंपरा सांगणारा सण आहे. सांप्रतकाळातही आसुरी शक्ती भारताचे विघटन करण्यास आतुर आहेत.
साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया या सणाचे महत्त्व तसेच या दिवशी करण्यात येणार्या तिलतर्पण, उदककुंभदान, मृत्तिका पूजन यांचे शास्त्रासह महत्त्व जाणून घेऊया.
राष्ट्रात रामराज्य आणण्यासाठी आधी जनतेला स्वतःच्या जीवनात आणि सामाजिक जीवनात रामराज्य आणण्यासाठी सलग काही वर्षे प्रयत्न करावे लागतील. व्यक्तीगत जीवनात रामराज्य आणण्यासाठी स्वतः साधना करावी लागेल, तसेच नैतिक आणि सदाचारी जीवन जगण्याचा संकल्प करावा लागेल.
सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी `रथसप्तमी’ हा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्योपासना करायची असते.
श्रीगुरूंना अपेक्षित असलेले रामराज्य अंतर्बाह्य अवतरावे, यासाठी साधनेचे प्रयत्न झोकून देऊन करण्याचा शुभसंकल्प करा ! ‘यंदा २२ मार्च या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा, म्हणजे सृष्टीचा निर्मितीदिन ! या नववर्षारंभ दिनाच्या निमित्ताने श्रीरामस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी शरण जाऊन साधनेचे प्रयत्न वृद्धींगत करण्याचा शुभसंकल्प करूया ! त्रेतायुगात प्रभु श्रीरामचंद्रांनी अवतारी कार्य करतांना पितृआज्ञेने … Read more
जसा हिंदूंचा कुठलाही सण हा मौजमजेचा विषय नाही, तर मांगल्य, पावित्र्य, चैतन्य यांचा आनंदसोहळा आहे, तसाच गुढीपाडवाही आहे !
दीप अमावास्येची कुप्रसिद्धी टाळा आणि धार्मिक वृत्ती वाढवणारा श्रावण मास जरूर पाळा !
जीवनात काय साध्य करायचे आहे, याचे गुढी हे प्रतीक आहे. गुढी हे त्यागमय जीवन जगण्याचे प्रतीक आहे. जीवनाचा आदर्श असलेली गुढी आपल्याला आपल्या जीवनाचे गुह्य ज्ञान दाखवते.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली दळणवळण बंदी उठवली जात असून जनजीवन पूर्ववत् होत असले, तरी काही ठिकाणी सार्वजनिक निर्बंधांमुळे नेहमीप्रमाणे दिवाळी साजरी करण्यास मर्यादा आहे. अशा ठिकाणी दिवाळी साजरी कशी करावी, याविषयीची काही उपयुक्त सूत्रे येथे देत आहोत.