चहा पिणे आरोग्याला हानीकारक !

कर्करोग आणि हृदयरोग रोखणारे अ‍ॅन्टी-ऑक्सिडन्ट नामक पदार्थ केवळ को-या चहात आहे. दूध साखर घालून उकळलेला चहा आयुर्वेद शास्त्रानुसार अग्नीमांद्य घडवणारा (भूक अल्प करण्यास कारणीभूत असणारा) असतो.

जंक फूड त्यागून आयुर्वेद अंगीकारा !

जंक फूड खाल्ल्याने बुद्धीदौर्बल्य येते, शरिरात अनावश्यक वात आणि चरबी साठून शिथिलता येते. आज जंक फूड खाण्यात तरुण पिढी अग्रेसर आहेच; परंतु शाळकरी मुलेही त्यांच्या आहारी गेल्याचे निदर्शनास येते.

जेवतांना पाळायचे आचार, याविषयी प.पू. पांडे महाराज यांनी केलेले मार्गदर्शन

जेवतांना बोलू नये, असे शास्त्रात सांगितले आहे. जेवतांना बोलल्यामुळे मन बहिर्मुख होते. त्यामुळे आपल्यावरील रज-तमाचा प्रभाव वाढतो; म्हणून मौन व्रत पाळावे. अन्न ग्रहण करता करता भगवंताचे नाम घ्यावे. त्यामुळे त्या अन्नात चैतन्य निर्माण होते.

तांदळाचा भात बनवतांना संस्कार महत्त्वाचा !

कुकरमधे भात बनवला, तर त्यात चिकटपणा तयार होतो. पाणी भातात मुरते. जिथे पाणी मुरते तिथे गडबड असतेच ना ! तांदळाच्या दुप्पट पाणी घालून कुकरमधे २५० सेंटीग्रेडला १५ ते २० मिनिट शिजवला, तर त्यातील जीवनसत्वे जीवंत रहातील ?

गोड पदार्थ जेवणाच्या सुरूवातीला खावे की शेवटी ?

गोड-पदार्थ (स्वीट डिश) हा परदेशात जेवणाच्या शेवटी खाण्याचा प्रकार समजला जातो. बासुंदी, खीर इत्यादी दुधाच्या गोड पदार्थांसह….

सुक्या मेव्यामुळे कर्करोगापासून होते रक्षण !

बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते आदी सुक्या मेव्यातील घटक व्यक्तीचे कर्करोगापासून रक्षण करत असल्याचे २६ वर्षांच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

जेवणाच्या वेळा पाळा, आरोग्य मिळवा !

एक आहार पचल्यावरच दुसरा आहार घ्यावा, हा साधा, सोपा आणि सरळ नियम आहे. आहार नीट पचण्यासाठी जेवणाच्या वेळा आयुर्वेदाला अनुसरून हव्यात. या वेळांविषयी दिशादर्शन करणारा हा लेख !

भोजन बनवण्यासाठी अ‍ॅल्युमिनियम अथवा हिंडालियम यांची भांडी वापरू नका !

इंग्रजांनी भारतीय कैदी लवकर मरावेत यासाठी तुरुंगांमध्ये अ‍ॅल्युमिनियमची भांडी वापरणे चालू केले. आज ही भांडी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली आहेत. अ‍ॅल्युमिनियम किंवा हिंडालियम यांच्यापासून बनवलेली भांडी आरोग्याला हानीकारक आहेत. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

फलाहाराविषयी आयुर्वेदीय दृष्टीकोन

आजकाल सर्वच आधुनिक वैद्य जेवणानंतर एखादे फळ खा ! असा आग्रह धरतात. परिपूर्ण आहार म्हणून फलाहार करावा, अशीही समजूत आहे. यामागे नेमके सत्य काय आहे ? तसेच फळे खाण्याविषयी आयुर्वेदीय दृष्टीकोन या लेखातून समजून घेऊ.

वर्षा ऋतूचर्या – पावसाळ्यात निरोगी रहाण्याचा आयुर्वेदीय कानमंत्र !

पावसाळ्यापूर्वीच्या उन्हाळ्यामध्ये शरिरात कोरडेपणा आलेला असतो, शरिराची शक्ती न्यून झालेली असते. कडक उन्हानंतर वातावरणात अचानक पालट होऊन पावसामुळे गारठा निर्माण होतो.