मराठी संपर्क-भाषा असल्याचे पुरावे !
मराठी माणसाचे मध्ययुगामध्ये भारतभर सर्वत्र चलनवलन होत राहिले आहे; कारण तो बोलत होता, ती प्राकृत, उपाख्य मराठी भाषा भारतातील सर्व प्रांतांतील सर्व प्रकारच्या भाषा बोलणार्यांना समजत होती; कारण मराठी ही संपूर्ण भारताची एकेकाळी जणू संपर्क-भाषाच होती.