सत्संग ३ : नामजपाचे लाभ
मागील सत्संगात आपण सर्वसामान्यपणे साधनेत आपल्याकडून होणार्या चुका समजून घेतल्या होत्या. आजच्या सत्संगात आपण नामजपाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभ पहाणार आहोत.
मागील सत्संगात आपण सर्वसामान्यपणे साधनेत आपल्याकडून होणार्या चुका समजून घेतल्या होत्या. आजच्या सत्संगात आपण नामजपाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभ पहाणार आहोत.
आजच्या सत्संगात आपण ‘साधना करतांना कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात’, म्हणजेच सर्वसामान्यपणे ‘साधनेत होणार्या मूलभूत चुका’ समजून घेणार आहोत.
आजच्या सत्संगात आपण साधनेचा सिद्धांत ‘व्यक्ती, तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ आणि साधनेची प्रमुख तत्त्वे पातळीनुसार साधना आणि काळानुसार साधना समजून घेणार आहोत.
आपल्या प्रत्येकाची धडपड आनंदप्राप्तीसाठी असली, तरी सध्या सर्वांचे जीवनच संघर्षमय आणि तणावाचे झाले आहे. तणावविरहित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी अध्यात्म कृतीत आणणे म्हणजे साधना करणेच आवश्यक आहे. आज आपण ‘नामजपामुळे होणारे लाभ आणि सत्संगाचे महत्त्व’ हा विषय पहाणार आहोत.
आपल्यापैकी प्रत्येकाने सुखाच्या क्षणांचा आणि दुःखाचाही अनुभव घेतला आहे. प्रत्येकाची धडपड सुखप्राप्तीसाठी असली, तरी बहुतांश वेळेला दुःखच आपल्या पदरी येते, असा आपला अनुभव असतो. सर्वसाधारणपणे सध्याच्या काळात मानवी जीवनात सुख सरासरी २५ टक्के आणि दुःख ७५ टक्के असते.
धर्मशास्त्रात ईश्वरप्राप्तीचे म्हणजे आनंदप्राप्तीचे अनेक मार्ग सांगितले आहेत; पण या सहस्रो साधनामार्गांपैकी नेमक्या कोणत्या साधनेला आज प्रारंभ करावा, हे बहुतेकांना ठाऊक नसते. त्यामुळे बरेच जण त्यांना जे आवडते किंवा जसे वाटते, त्याप्रमाणे साधना करण्याचा प्रयत्न करतात.