धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन
‘अयोग्य टीकांचा प्रतिवाद करणे’, हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. याच हेतूने पुढे ‘श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन’ दिले आहे. प्रत्येकाने याचे अभ्यासपूर्वक मनन करावे.
‘अयोग्य टीकांचा प्रतिवाद करणे’, हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. याच हेतूने पुढे ‘श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन’ दिले आहे. प्रत्येकाने याचे अभ्यासपूर्वक मनन करावे.
हिंदुद्वेष्टे अभिनेते कमल हासन यांनी ‘राजा चोल यांच्या काळामध्ये हिंदु धर्म नव्हता !’, असे हास्यास्पद विधान केले. राजा चोल साम्राज्य आणि त्या काळात राजा चोल यांनी हिंदु मंदिरांसाठी केलेले कार्य यांच्याविषयी जाणून घेऊया.
ब-याच भावगीतांत देवतांचा उल्लेख असल्याने वरकरणी ती ‘भावगीते’ अथवा ‘भक्तीगीते’ वाटत असली, तरी त्यांत व्यावहारिक प्रेमाचे उथळ प्रदर्शन असते.
दुधामध्ये शिवाचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता अधिक असल्याने दुधाच्या अभिषेकाच्या माध्यमातून शिवाचे तत्त्व लवकर जागृत होते. त्यानंतर ते दूध तीर्थ म्हणून प्राशन केल्याने त्या व्यक्तीला शिवतत्त्वाचा अधिक लाभ होतो.
देवाला दारू कशी अर्पण केली जाते ? यामागे काही शास्त्र आहे कि ती केवळ एक प्रथा आहे ?
अलीकडे युवा वर्ग धर्म अथवा कायदा यांना विरोध करतो अथवा त्याचे उल्लंघनच करायचे असते, असे मानतो, असे वाटते. धर्म अथवा कायदा विश्वशांतीसाठी, तसेच समाजाच्या रक्षणासाठी असतो, हे त्यांच्या लक्षातच येत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.