धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन
‘अयोग्य टीकांचा प्रतिवाद करणे’, हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. याच हेतूने पुढे ‘श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन’ दिले आहे. प्रत्येकाने याचे अभ्यासपूर्वक मनन करावे.
‘अयोग्य टीकांचा प्रतिवाद करणे’, हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. याच हेतूने पुढे ‘श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन’ दिले आहे. प्रत्येकाने याचे अभ्यासपूर्वक मनन करावे.
हिंदुद्वेष्टे अभिनेते कमल हासन यांनी ‘राजा चोल यांच्या काळामध्ये हिंदु धर्म नव्हता !’, असे हास्यास्पद विधान केले. राजा चोल साम्राज्य आणि त्या काळात राजा चोल यांनी हिंदु मंदिरांसाठी केलेले कार्य यांच्याविषयी जाणून घेऊया.
अध्यात्म हेही एक शास्त्र आहे. हे शास्त्र मनुष्याने चांगल्या-वाईट परिस्थितीतही शांत, स्थिर, समाधानी आणि आनंदी कसे रहायचे, हे शिकवते. सहस्रो साधक सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करून त्यांच्या व्यावहारिक जीवनातील अडचणींवर मात करून सकारात्मक जीवन जगत आहेत.
गुरु शिष्य परंपरेचे अवमूल्यन करणाऱ्या प्रवृत्तींना वैध मार्गाने रोखणे, हे धर्माचरणी हिंदूंचे धर्मकर्तव्यच !
धर्माने मनुष्याला योग्य आणि अयोग्य काय ? दोन्ही सांगितले आहे. मनुष्याने त्याचे पालन केले, तर त्याला लाभच होतो; परंतु एखाद्याने पालन केले नाही; म्हणून धर्म त्याला दंडित करत नाही. धर्माने मनुष्याला तसे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे विधवा धर्म पाळावा अथवा पाळू नये, याचा निर्णय एखाद्या ग्रामपंचायतीने किंवा सरकारने घेऊन काय उपयोग ?
‘आम्हाला मंदिर बांधण्याविषयी सांगितले गेले; मात्र रुग्णालय (हॉस्पिटल) बांधण्याविषयी कुणी काही चर्चा केली नाही’.अशा अपप्रचाराला अनेकदा सर्वसामान्य माणूस बळी पडतो; म्हणूनच सत्य दाखवण्यासाठी हा लेख येथे देत आहोत.
पुरोगाम्यांना गरिबांचा एवढा कळवळा आहे, तर त्यांनी या तरुणांना आतापर्यंत रोजगार मिळवून द्यायला हवा होता.
सध्या नास्तिकतावाद्यांची चलती आहे. ते कोरोनाच्या खांद्यावरून हिंदु धर्माला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडू इच्छित नाहीत.
ग्रहण ही खगोलीय घटना आहे, हे सर्वज्ञात आहे; पण या घटनेचा वातावरण, शरिर आणि मन यांवर सूक्ष्मातून काहीच परिणाम होत नाही का ? याविषयी काहीच माहिती नसतांना बिनभोबाटपणे सामाजिक माध्यमांवर लिखाण प्रसारित करणे, याला काय म्हणावे ?
पुरोगामी मंडळींकडून हिंदूंच्या अन्य सणांप्रमाणे श्राद्धपक्षाच्या संदर्भात हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करून हिंदूंना धर्माचरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो.