मनाली, हिमाचल प्रदेश या ठिकाणी असलेले श्रीरामाचे कुलगुरु श्री वसिष्ठ ऋषी यांचे तपोस्थान !
ऋषी-मुनी सत्य सांगतात; म्हणून काळ त्यांच्या नावाला आणि शिकवणीला स्पर्श करू शकत नाही.
ऋषी-मुनी सत्य सांगतात; म्हणून काळ त्यांच्या नावाला आणि शिकवणीला स्पर्श करू शकत नाही.
प्रभु श्रीरामचंद्रांनी वनवासात अनंत लीला केल्या. त्या काळात श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या स्थानांचे भावपूर्ण दर्शन घेऊया !
भारताच्या दक्षिण-पूर्व किना-यावरील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजे रामेश्वरम् ! रामेश्वराच्या दर्शनाला हिंदु धर्मपरंपरेत विशेष महत्त्व आहे.
भारताच्या दक्षिण-पूर्व शेषटोकावरील हिंदूंचे एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे धनुषकोडी ! हे ठिकाण पवित्र रामसेतूचे उगमस्थान आहे. गेल्या ५० वर्षांपासून हिंदूंच्या या पवित्र तीर्थस्थानाची स्थिती एका उद्ध्वस्त नगरासारखी झाली आहे. २२ डिसेंबर १९६४ या दिवशी हे नगर एका चक्रीवादळाने उद्ध्वस्त केले.