योगमायेने श्रीविष्णूकडून नरकासुराचा वध करवून घेणारी श्री कामाख्यादेवी आणि सर्वोच्च तंत्रपीठ असलेले कामाख्या मंदिर !
गौहत्ती शहरापासून १० किलोमीटर दूर असलेल्या नीलाचल पर्वतावर श्री कामाख्यादेवीचे मंदिर आहे.
गौहत्ती शहरापासून १० किलोमीटर दूर असलेल्या नीलाचल पर्वतावर श्री कामाख्यादेवीचे मंदिर आहे.
आंध्रप्रदेशातील कृष्णा नदीच्या काठी असलेले मोठे शहर म्हणजे ‘विजयवाडा’ ! येथे कृष्णेच्या काठी ‘इंद्रकीलाद्री’ नावाचा पर्वत असून येथे ऋषिमुनींनी तपश्चर्या केली होती. ‘
श्री विद्याचौडेश्वरीदेवीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी २४.९.२०१९ या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
श्रीनगरपासून ३० कि.मी. अंतरावर तुल्लमुल्ल येथील सुप्रसिद्ध श्री खीर भवानीदेवीचे मंदिर ! काश्मीरच्या गंदेरबल जिल्ह्यात असलेले हे मंदिर हिंदूंसाठी महत्त्वाचे स्थान आहे. हे मंदिर श्री राग्न्यादेवीशी संबंधित आहे.
जम्मू-काश्मीरच्या मध्यावर ‘हरि पर्वत’ नामक विशेष टेकडी आहे. हे महाशक्तीचे सिंहासन आहे. दिव्य माता शारिका भगवती हिला ‘महात्रिपुरसुंदरी’ आणि ‘राजराजेश्वरी’ असेही म्हणतात.
महाराज ज्ञान माणिक्य यांनी इ.स. १५०१ मध्ये त्या वेळी ओळखल्या जाणा-या ‘रंगमती’ या ठिकाणी म्हणजे आताच्या टेकडीवर त्रिपुरसुंदरी देवीची स्थापना केली.
या देवळाच्या गर्भगृहात लावलेला दिवा वर्षभर पेटत रहातो आणि देवीच्या मूर्तीला घातलेल्या हारातील फुले वर्षभर कोमेजत नाहीत.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेले मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर हे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
चितगाव जिल्ह्यात निसर्गरम्य ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या ‘सीताकुंड’ या गावात ‘एक शक्तीपीठ आहे. येथील दुर्गादेवीला ‘भवानी देवी’ या नावाने ओळखले जाते. सीताकुंड या ठिकाणी सतीचा उजवा हात पडला होता.
आई जगदंबेचे एक रूप म्हणजे गोवा राज्यातील फोंडा तालुक्यात असलेले कवळे येथील श्री शांतादुर्गादेवी ! हे गोव्यातील अत्यंत प्राचीन, जागृत आणि प्रसिद्ध मंदिर आहे. श्री शांतादुर्गादेवी आणि देवीच्या रूपांविषयी माहिती सविस्तर जाणून घेऊया.