श्री गणेशभक्तांनो, आपल्याला हे माहित आहे का ?

गणपतीला गणेश चतुर्थी व्यतिरिक्त अन्य दिवशी तुळस निषिद्ध आहे. तांबडी फुले, मंदार, जास्वंद, तांबडी कमळे, दूर्वा आणि शमी ही गणपतीला प्रिय आहेत.

सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती

सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती, तिची वैशिष्ट्ये आणि श्री गणेशमूर्तीची मापे.

लोकमान्य टिळक

जसजसा काळ जातो, तसतसे अनेक नेते लुप्त होतात; पण लोकमान्य टिळकांनी जी शाश्वत मूल्ये मांडली. त्यांचे तेज अजून चमकत आहे. लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.

योग्यतेनुसार शिष्यांच्या श्रेणी

हिंदु धर्माचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ! योग्यतेनुसार शिष्याचे प्रकार कोणते आणि त्याची गुणवैशिष्ट्ये काय आहेत, हे येथे देत आहोत.

शिवाची मानसपूजा

साधनेच्या दृष्टीकोनातून स्थुलातील पूजा करणे हा पहिला टप्पा असून त्यानंतर मनाच्या स्तरावरील उपासनेस आरंभ होतो. या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचे सोपे साधन म्हणजे मानसपूजा !

शिष्य होणे म्हणजे काय ?

शिष्यत्वाचे महत्त्व, इतर नाती आणि शिष्य यांच्यातील भेद तसेच गुरु कोणाला करावे याविषयीची तात्त्विक माहिती खालील लेखातून समजून घेऊया.

शिष्यभावाचे महत्त्व

साधना करतांना साधकाने शिष्याचे गुण अंगी बाणवणे अतिशय महत्त्वाचे असते. साधक शिष्य झाला की, त्याची पुढची प्रगती गुरुकृपेने वेगाने होत जाते.

शिक्षक आणि गुरु

गुरूंचे लक्ष शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसते, तर फक्त आध्यात्मिक उन्नतीकडे असते. गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचे मोल करता येत नाही, त्यामुळे शिष्य गुरूंचा सदैव ऋणी असतो.