कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील देवदर्शनाचा वृत्तांत !

आपल्या धर्मग्रंथांमध्ये ‘काशी’ आणि ‘कांची’, हे शिवाचे दोन नेत्र आहेत’, असे म्हटले जाते. पृथ्वीवरील मोक्ष प्रदान करणार्‍या सप्तपुरी, म्हणजे काशी, गया, अयोध्या, मथुरा, द्वारका, कांची, उज्जैन आणि हरिद्वार. यांमध्ये ‘कांचीपूरम्’ एक आहे.

नाथपंथानुसार कठोर साधना करणारे आणि सनातनविषयी आदरभाव असलेले संभाजीनगर येथील पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज !

संभाजीनगर येथील एक नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले आहे.

प.पू. दास महाराज – दास्यभक्तीचे मूर्तीमंत उदाहरण !

प.पू. दास महाराज यांनी साधकांना होणा-या वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणासाठी सनातनच्या विविध आश्रमांत मिळून एकूण ५५ पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ केले. त्यांनी केलेल्या पंचमुखी हनुमत्कवच यज्ञाने सनातन संस्थेत यज्ञसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली.

आजच्या काळात भगवद्गीतेचे महत्त्व !

प्रत्येकाच्या हृदयात तो परमात्मा स्थित असूनही आम्ही जाती, वर्णभेद विसरू शकत नाही. अटळ दुःख सहन करण्याची शक्ती हे मनोबल गीतेने समाजाला दिले.

विज्ञानाच्या निकषांवर गोदुग्ध आणि गोघृत (गायीचे तूप) यांचे महत्त्व !

गोमातेच्या तुपात कर्करोगाशी (कॅन्सरशी) लढण्याचे गुण असतात. अन्य कोणत्याही प्राण्याच्या तुपामध्ये ही क्षमता नाही.

अमृतासमान असणार्‍या देशी गायीच्या तुपाचे औषधी उपयोग !

‘देशी गायीच्या तुपाला ‘अमृत’ म्हटले आहे; कारण ते तारुण्य कायम राखते आणि वार्धक्याला दूर ठेवते. काळ्या गायीचे तूप खाल्ल्यामुळे वृद्ध व्यक्तीही तरुणासारखा होऊन जातो. गायीच्या तुपासारखी उत्तम वस्तू दुसरी कोणतीही नाही.

शक्तिदेवता !

‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या ९ दिवसांत देवीच्या ९ रूपांची पूजा करण्यात येते. या वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आपण देवीच्या ९ रूपांचा महिमा जाणून घेत आहोत. नवरात्रीचे व्रत म्हणजे आदिशक्तीची उपासना होय !

‘इंद्राक्षी’ स्तोत्राची महती आणि सध्याच्या आपत्काळात त्याचे महत्त्व !

ज्वरशमन करण्याची आणि रोगनिवारण करण्याची शक्ति आदिशक्तीमध्ये आहे. मनुष्याने भक्तीभावाने आदिशक्तीच्या ‘इंद्राक्षी’ रूपाची स्तुती केल्यास सर्व ज्वर आणि रोग दूर होतील. श्रीविष्णूने नारदाला ‘इंद्राक्षीस्तुति’ सांगितली. नारदांनी ती सूर्याला आणि सूर्याने ती इंद्राला सांगितली. इंद्राने ही स्तुती सचीपुरंदर ऋषींना सांगितली. अशा प्रकारे सचीपुरंदर ऋषींकडून हे स्तोत्र मनुष्यजातीला मिळाले.

व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी मांडलेल्या कुंडलीवरून (मृत्यूकुंडलीवरून) तिला ‘मृत्यूत्तर गती कशी लाभेल ?’, हे कळू शकणे आणि तिच्या चांगल्या-वाईट कर्मांचा बोध होणे

‘जिवाचा जन्म आणि मृत्यू हे प्रारब्धानुसार होतात. जन्मकुंडलीवरून जिवाला या जन्मात भोगावयाच्या प्रारब्धाची तीव्रता आणि प्रारब्धाचे स्वरूप यांचा बोध होतो. जिवाच्या मृत्यूच्या वेळी मांडलेल्या कुंडलीवरून ‘जिवाला मृत्यूत्तर गती कशी लाभेल ?’, हे कळू शकते. याला ‘मृत्यूकुंडली’ म्हणता येईल.