आजच्या शिक्षणपद्धतीत धर्मशिक्षणाचा अंतर्भाव करणे आवश्यक !

ब्रिटिशांना जाऊन ६० वर्षे होऊन गेली, तरी शिक्षणपद्धतीत पालट झालेला नाही. नैराश्याने भरलेल्या सुशिक्षितांची भर विद्यापिठे कायमच घालत असतात.

तमिळनाडूमध्ये घडलेले भाविकतेचे दर्शन

तमिळनाडूमध्ये रहाणार्‍या लोकांनी अजूनही त्यांची परंपरा जपली आहे. येथील लोक खूप भाविक आहेत. ते आपल्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरांचे अगदी काटेकोरपणे पालन करतांना दिसतात.

कोल्हापूर येथील अतीप्राचीन श्री एकमुखी दत्त मंदिर !

कोल्हापूर शहरातील एकमुखी दत्त मंदिरातील दत्ताची मूर्ती १८ व्या शतकात बनवलेली असून नृसिंह सरस्वती महाराज, गाणगापूर; श्रीपाद वल्लभ महाराज आणि नंतर स्वामी समर्थ यांनी या मूर्तीची पूजा केली आहे.

मुलाला संन्यासापासून दूर राखण्याकरता शास्त्राचा आधार घेणार्या वडिलांना आद्य शंकराचार्यांनी दिलेले उत्तर

(आद्य) शंकराचार्यांनी एका ३० वर्षांच्या युवकास संन्यासाची दीक्षा दिली. त्याचे वडील ७५ वर्षांचे होते. त्यांना ही गोष्ट रुचली नाही. ते त्यांच्याकडे आले आणि तक्रार करू लागले. त्यावर शंकराचार्यांनी दिलेले उत्तर पुढे देत आहोत.

योगियांचे योगी, कनकाधिपती परमहंस भालचंद्र महाराज

वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी श्री. परशुराम ठाकूर आणि सौ. आनंदीबाई या मात्यापित्यांच्या पोटी ८ जानेवारी १९०४ या वर्षी प.पू. भालचंद्र महाराजांचा जन्म झाला. बाबांचे काही जीवन मुंबईत गेले.

ऋषिमुनींची मंत्रध्वनी चिकित्सा हीच आधुनिक अल्ट्रा साऊंड थेरपी !

प्राचीन काळात भारतीय ऋषिमुनी वापर करत असलेली मंत्रध्वनी (मंत्रोच्चार) चिकित्सा हीच आजच्या काळातील आधुनिक अल्ट्रा साऊंड थेरपी आहे, असे अमेरिका आणि जर्मन येथील संशोधकांनी मान्य केले आहे.

वैज्ञानिक प्रयोगाद्वारे संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीमध्ये चैतन्य आणि ऊर्जास्रोत असल्याचे पू. (डॉ.) रघुनाथ शुक्ल यांनी सिद्ध करून दाखवणे

वर्ष १९७२ मध्ये अंधश्रद्धा-निर्मूलनाचे कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीविषयी वाटले, जर संत ज्ञानेश्‍वरांनी जिवंत समाधी घेतली असेल, तर आज ते शरीररूपाने खाली असतील का ? जिवंत असतील का ? त्या ठिकाणी आपण खोदकाम करून पहायला हवे.

महादेवासमोर नंदी नसलेले त्रैलोक्यातील एकमेव श्री कपालेश्‍वर मंदिर

नाशिक हे जसे त्र्यंबकेश्‍वरमधील ज्योर्तिलिंगासाठी प्रसिद्ध आहे, तसेच ते अतीप्राचीन श्री कपालेश्‍वराच्या मंदिरासाठीही प्रसिद्ध आहे. आज श्रावणी सोमवारनिमित्त नाशिक येथील श्री कपालेश्‍वर महादेवाची महती आणि माहिती जाणून घेऊ.

हिंदु धर्म आणि हिंदु धर्मातील विविध संप्रदाय

आज हिंदु धर्मीय समाज विविध संप्रदायांत विभागला आहे. तो हिंदु धर्मानुसार नव्हे, तर सांप्रदायिक शिकवणीनुसार धर्माचरण करतो. अनादी आणि व्यापक हिंदु धर्माच्या तुलनेत संप्रदायांची शिकवण किती मर्यादित आहे, हे पुढील सारणीवरून लक्षात येईल.

शनीच्या साडेतीन पिठांपैकी एक असलेले आणि प्रभु श्री रामचंद्रांच्या हस्ते स्थापन झालेले राक्षसभुवन येथील श्री शनिमंदिर !

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे असलेल्या श्री शनि मंदिरात पौष शुक्ल पक्ष अष्टमीला सायंकाळी शनिमहाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्ताने या मंदिराची माहिती पुढे देत आहोत.