गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनच्या शेकडो वर्षे आधी लावणारे भास्कराचार्य

भास्कराचार्य यांचा जन्म ५ व्या शतकात झाला. ते वैदिक ज्योतिषातील तज्ञ होते. गणित अपूर्ण शास्त्र असल्याचे लक्षात आल्यावर भास्कराचार्यांनी यौगिक गणित लिहिले.

प्राचीन वैज्ञानिक अन् ऋषीमुनी यांनी विविध शास्त्रांद्वारे घडवलेला गौरवशाली इतिहास

विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ एरविन स्क्रॉडिंगर याला क्वाँटम् सिद्धांताची प्रेरणा वेदांतापासून मिळाली होती.

महाकवी गंग यांची ईश्‍वरनिष्ठा आणि अकबराचे क्रौर्य !

अकबर बादशहाच्या दरबारी गंग नावाचे महाकवी होते. दरबारातील इतर कवी अकबराला त्याच्या प्रशंसेच्याच कविता ऐकवत असत; परंतु महाकवी गंग प्रभुभक्त आणि निर्भीड कवी होते.

महाबळेश्‍वर येथील श्रीकृष्णामाईचे देवालय

क्षेत्र महाबळेश्‍वर येथे अति प्राचीन असे श्री महाबळेश्‍वर, श्री पंचगंगा आणि श्री कृष्णादेवी यांचे भव्य देवालय आहे. कामानिमित्ताने महाबळेश्‍वर येथे जाण्याचा योग आला असता श्री कृष्णामाईच्या दर्शनास गेल्यावर जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.

भारतीय संस्कृती आणि विज्ञान

प्राचीन काळी निरनिराळे ऋषि, संत आणि गुरु यांचे आश्रम अन् मंदिरे ही सर्व प्रकारच्या विद्या, कला आणि शास्त्रे शिकवण्याची स्थाने होती. वेदकाळापासून भारतात ठिकठिकाणी मोठमोठी विद्यापिठे स्थापन करण्यात आली. या विद्यापिठांमुळेच सहस्रो वर्षांची संस्कृती आणि विज्ञान कायम राहिले.

आर्य चाणक्यांनी सांगितलेली राजाची कर्तव्ये !

चाणक्यऋषींनी चंद्रगुप्ताला राजसिंहासनावर बसवून आणि भारतवर्ष एकात्म अखंड करून आणि सिकंदराच्या आक्रमणाचे सारे अवशेष संपुष्टात आणून अलौकिक कार्य पूर्णत्वास नेले आणि स्वतः मोठ्या कृतार्थ अंतःकरणाने दैनंदिन राजकारणापासून अंग काढून घेतले.

श्रीरामाच्या इच्छेविना काहीच घडत नाही, याची साधकांना अनुभूती देणारे श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज !

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्म माघ शुक्ल पक्ष द्वादशीला (१९ फेब्रुवारी १८४५ या दिवशी) सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे झाला. जन्मावेळी त्यांचे नाव गणपति ठेवण्यात आले होते.

समाजव्यवस्था दीर्घकाळ सुसंघटित ठेवणारे समर्थ धर्मशास्त्र !

गोरे पाय या देशाला लागले आणि त्यांनी आमची स्वधर्मनिष्ठाच तोडून फोडून टाकली. ब्रिटिशांनी स्वधर्मनिष्ठेचे सूत्र ओळखले आणि तेच तोडून टाकण्याची शिकस्त केली.

समर्थ रामदासस्वामी यांच्या हस्ताक्षरातील वाल्मीकि रामायणाची महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

समर्थ रामदासस्वामींनी वाल्मीकि रामायणातील बालकांडात मालामंत्राचे श्‍लोक लिहिले आणि त्याला कवच केले.