श्री शिकारीमातेच्या पुरातन मंदिराच्या छताचे रहस्य अद्याप कायम !

अज्ञातवासात असतांना पांडवांनी तपश्‍चर्या केली होती. त्यानंतर देवीने प्रसन्न होऊन पांडवांना युद्धात कौरवांचा पराभव करून विजयी होण्याचा आशीर्वाद दिला होता.

हृदयात सतत देव असल्याची अनुभूती घेणारे संत सूरदास

थोर कृष्णभक्त संत सूरदासांच्या जीवनातील हा प्रसंग आहे. सूरदास अंध होते. एकदा त्यांना रस्त्याच्या पलीकडे जायचे होते. कोण आपल्याला साहाय्य करील ? असा विचार करत असतांना…

पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या काळातील देवतांच्या जागृत मूर्ती आणि चैतन्यमय वस्तू

संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी संत एकनाथांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. यवनांचे राज्य होते…

रयतेचे हित जपणारी धार्मिक धोरणे राबवणारे छत्रपती शिवाजी महाराज !

संत-महंतांच्या मठांना इनामे दिली. ब्राह्मणांनाही त्यांनी आदराचे स्थान दिले; मात्र ते चुकल्यावर त्यांच्या विरोधात कृती करण्यास मागे-पुढे पाहिले नाही.

पुरंदरची लढाई : एक कूटयुद्ध !

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी संकटांनी घेरलेले असतांना एकाकी शिवरायांनी दाखवलेली युद्धनीती राजांच्या यशाचा राजमार्ग तयार करते.

तुकाराम बीज या दिवशीच देहू येथील नांदुरकी वृक्ष का हलतो ?

तुकाराम बीज – तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकोबाराया वैकुंठाला गेले.

संत मीराबाई यांचे निवासस्थान आणि उपासनास्थान यांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी केलेली वैज्ञानिक चाचणी !

संत मीराबाई यांचे निवासस्थान असलेला महाल आणि उपासनास्थान असलेले श्रीकृष्णाचे मंदिर या दोन्ही ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आहे अन् त्यांची प्रभावळही पुष्कळ अधिक आहे.

सर्व काही गुरूंचेच, गुरूंसाठी आणि गुरुच करवून घेतात, असा भाव असणारे सहजावस्थेतील संत : प.पू. रामानंद महाराज !

प.पू. रामानंद महाराज मोठे संत आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी असतांनाही आमच्याशी नेहमी सहजतेने अन् अत्यंत प्रेमाने वागायचे.

महाराष्ट्रातील थोर हिंदु आणि मराठी पत्रकारितेचे पितामह विष्णुशास्त्री चिपळूणकर !

महाराष्ट्रातील थोर हिंदूंची सूची सिद्ध केली, तर पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदानासाठी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल !