लोकमान्य टिळकांनी प्रेरणा दिलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास आणि त्याद्वारे स्वातंत्र्य चळवळीला मिळालेली नवी दिशा !

लोकमान्य टिळकांनी १९०० ते १९१५ या काळात असे लिहून ठेवले आहे की, अजून स्वातंत्र मिळायला किती वेळ लागेल, हे सांगता येत नाही; पण जेव्हा स्वातंत्र मिळेल, तेव्हाच्या तरुण पिढीने बृहद् भारताच्या सीमा निश्‍चित कराव्यात.

महाबळेश्‍वर येथे प्रती १२ वर्षांनी कन्यागत महापर्वकालात गंगेचा प्रवाह कृष्णा नदीत प्रवेश करतो आणि या चमत्काराचे केलेले संशोधन, तसेच त्याची कथा !

भारतात असे अनेक चमत्कार घडत आहेत; परंतु याला अंधश्रद्धा म्हणून सोडून देणे सोपे आहे; तसे केले की, काही करावेच लागत नाही; परंतु सिद्ध करायचे झाल्यास मात्र अपार कष्ट घ्यावे लागतात. हे कष्ट महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे साधक घेत आहेत आणि देवाच्या कृपेला पात्रही होत आहेत.

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील त्रिनेत्र श्री गणेश मंदिराची वैशिष्ट्ये

समुद्र सपाटीपासून २ सहस्र फूट उंचावर असलेल्या रणथंभोरच्या जंगलातील एका डोंगराच्या कड्यातून हा स्वयंभू गणपति प्रकट झाला आहे.

मोरगावचा मयुरेश्‍वर : भूलोकात अधिक आनंद देणारे स्थान !

मोरगाव पृथ्वीलोकात असूनही स्वर्गापेक्षा अधिक पवित्र आणि शक्तीशाली आहे. ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ असे हे मोरगाव क्षेत्र आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत या संघटनेच्या स्थापनेचा जाज्वल्य इतिहास !

आपण पारतंत्र्यात आहोत, याचे सावरकरांना विलक्षण दुःख होते. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी आपण पराकाष्ठेचे प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांना वाटायचे.

प.पू. पांडे महाराज यांनी मृत्यू या विषयावर केलेले मार्गदर्शन

एखाद्याचा मृत्यू झाल्यावर आपण म्हणतो, मृत्यू झाला, म्हणजेच आता ती व्यक्ती नाही. वास्तविक तिचे अस्तित्व तिथे नसले, तरी तिचे स्थित्यंतर होऊन ती वेगळ्या स्वरूपात असतेच. ती आहे, या भावनेने त्याकडे पाहिल्यास, म्हणजे सकारात्मक भाव ठेवल्यास ती नसल्याचा भाव निर्माण होत नाही.

स्वत:च्या प्राणांचे बलीदान करून देशाच्या स्वातंत्र्याचे खरे शिल्पकार बनलेल्या अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतीकारकांच्या शौर्याचा मागोवा !

अनेक ब्रिटीश अधिकार्‍यांना मारणारे विविध क्रांतीकारक, आझाद हिंद सेनेत सहभागी झालेले सैनिक जितके महान, तितकेच सर्व क्रांतीकारकांचे खटले विनामूल्य चालवणारे विधीज्ञ आणि क्रांतीकारकांना आश्रय देणार्‍या माता-भगिनीही महान आहेत.

स्वामी वरदानंद भारती यांचे विचारधन !

श्रावण कृष्ण पक्ष त्रयोदशीला असणार्‍या स्वामी वरदानंद भारती पुण्यतिथीच्या निमित्ताने साप्ताहिक पंढरी प्रहारच्या स्वामी वरदानंद भारती विशेषांकातील (संपादक : भागवताचार्य श्री. वा.ना. उत्पात, एप्रिल १९९१) आणि हिंदु धर्म समजून घ्या ! या पुण्याच्या स्वस्तिश्री प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील विविध विषयांवरील निवडक विचार येथे देत आहोत..

राष्ट्रीय शिक्षणाच्या पुनर्रचनेची आवश्यकता !

पूर्वीच्या पाठशाळांमधून उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात वेद, शास्त्रे आणि महाकाव्ये यांसह ज्या ग्रंथांचे अध्ययन अणि अध्यापन केले जात होते, त्याचे विवरण ब्रिटीशकालीन कागदपत्रांमध्ये दिले गेले आहे. लेखा, गणित आणि अनेक प्रकारची शिल्पे यांमधील ज्ञानाचे आदानप्रदान स्वदेशी पद्धतीने केले जात होते.

वेद आणि भारतीय तत्त्वज्ञानच जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकतात ! – ग्रीस राजकन्या आयरीन

५० वर्षांपूर्वी ग्रीस राजघराण्यातील सदस्यांनी कांची परमाचार्य प.पू. चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीगल यांची मचिलीपट्टणम् येथे भेट घेतली होती. हे कुटुंब ईश्‍वराच्या शोधार्थ साधक बनून येथे आले होते. त्यांचा आध्यात्मिक प्रवास उच्च कोटीचा होता.