अनेक दैवी गुणांमुळे प्रपंचाचा डोलारा सहजतेने सांभाळणारी घराची स्वामिनी !

देवाच्या शासनात चार महत्त्वाची खाती स्त्रीदेवतांकडेच सदासाठी देण्यात आली आहेत आणि त्या आपापली खाती समर्थपणे आणि उत्तम रितीने सांभाळत आहेत. आपल्या शक्तीने दुष्टांचा संहार करण्याचे संरक्षण खाते कालिकादेवीकडे, अर्थ खाते श्री लक्ष्मीदेवीकडे, शिक्षण खाते सरस्वतीकडे, तर अन्न खाते अन्नपूर्णादेवीकडे आहे. या देवतांनी आपल्यातील अंश गृहिणीकडे दिला आहे; म्हणून ती सारे घर आणि प्रपंच समर्थपणे सांभाळू शकते, तसेच स्वसामर्थ्यावर तोलून धरू शकते.

सप्तर्षि जीवनाडी

वैश्‍विक कार्याच्या आवश्यकतेप्रमाणे वर्तमानकाळात कार्य करणारा सप्तर्षींचा गट वेगवेगळा असतो; मात्र सर्वत्र बहुतांशी आदिगुरु म्हणून वसिष्ठच मार्गदर्शन करतात आणि जनसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून महर्षि विश्‍वामित्र वसिष्ठांना प्रश्‍न विचारत असतात.

भृगुसंहिता आणि सप्तर्षि जीवनाडी

सप्तर्षींच्या गटात भृगु येत नाहीत. ते सप्तर्षींच्याही वर आहेत. साक्षात् भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या १० व्या अध्यायात म्हटले आहे, महर्षींमधले महर्षी जे आहेत, त्यात भृगु म्हणजे मीच आहे.

हस्तरेषा, जन्मकुंडली आणि नाडीभविष्य

हस्तरेषा आणि पादरेषा, तसेच जन्मकुंडली या दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे की, जन्मवेळ चुकीची असल्यास भविष्य चुकते; मात्र हाताच्या रेषा प्रत्यक्ष दिसतात. त्यामुळे त्यावरून सांगितलेले भविष्य चुकण्याची शक्यता कमी असते का ?

हिंदु धर्मातील यज्ञातील हवनातून निर्माण होणारा धूर आणि इतर कारणांमुळे निर्माण होणारा धूर

येथे यज्ञामुळे वातावरण आणि मानव यांच्यावर कसा चांगला परिणाम होतो, याचे सविस्तर विवेचन केले आहे. यज्ञाचे लाभ समजावेत, यासाठी यज्ञाचा धूर आणि प्रदूषण करणारे हानीकारक धूर यांची तुलना केली आहे.

स्वाध्याय आणि संस्काराच्या आधाराने नवीन राज्यव्यवस्थेची नितांत आवश्यकता !

एखाद्यावर शस्त्राने आघात केला किंवा एखाद्या व्यक्तीवर विषप्रयोग केला, तर ती एकच व्यक्ती मृत पावते; परंतु एखाद्या राष्ट्र्रातील जाणकार लोक, विद्वान, बुद्धीमंत, विचारवंत, समाजनेते, राजकारणी पुरुष यांच्यामध्ये बुद्धीभ्रंश निर्माण केला किंवा विकृत विचार निर्माण केले, तर ते संपूर्ण राष्ट्र्र नाश पावते.

हिंदु राष्ट्र या शब्दाऐवजी सनातन धर्म राज्य हा शब्द वापरात आणण्याविषयी प.पू. पांडे महाराज यांनी सांगितलेले गुह्य ज्ञान !

सनातन धर्म म्हणजे काय ? सनातन धर्म राज्य म्हणजे काय ?, याविषयी प.पू. पांडे महाराज यांनी केलेल्या विवेचनाचा पूर्वार्ध काल आपण पाहिला आज उत्तरार्ध पाहू.

ईश्‍वर असल्याची साक्ष देणारे चित्तूर (आंध्रप्रदेश) येथील कनिपकम् विनायक मंदिर !

आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले कनिपकम् विनायक मंदिर हे स्वयंभू गणेशमूर्ती आणि अनेक आख्यायिका यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. चोल वंशाच्या राजाने ११व्या शतकात हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. विजयनगरच्या राजाने वर्ष १३३६ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

मनुष्याला २३ पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन केल्याचे पुण्य देणारी अमरनाथ यात्रा !

धार्मिक मान्यतेनुसार अमरनाथ गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने काशीमध्ये घेतलेल्या दर्शनापेक्षा १० पट, प्रयागपेक्षा १०० पट आणि नैमिषारण्यापेक्षा १ सहस्र पट अधिक पुण्य लाभते. म्हणूनच आजही कोट्यवधी हिंदू मोठ्या भक्तीभावाने अमरनाथ यात्रा करतात.

हिंदुत्व ही सामर्थ्यशाली संस्कृती आहे ! – अमेरिकी वैदिक शिक्षक डेव्हिड फ्रॉले उपाख्य पंडित वामदेवशास्त्री

हिंदुत्व ही एक अतिशय सामर्थ्यशाली संस्कृती आहे. त्यामुळे तिच्या विरोधात सांस्कृतिक युद्ध चालू आहे. भारतात अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आणि नेते यांच्यावर मिडियाकडून टीका करण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर न्यायालयेही हिंदु परंपरा आणि आचरण यांच्या विरोधात निर्णय देत आहेत.