दत्ताची प्रमुख तीर्थक्षेत्रे

दत्ताची सर्वच तीर्थक्षेत्रे अत्यंत जागृत आहेत. या तीर्थक्षेत्रांना भेट दिल्यानंतर शक्तीची अनुभूती कित्येक भक्तांना येते.

प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्य स्पष्ट करणारी वैज्ञानिक चाचणी !

संतांच्या पादुकांमध्ये चैतन्य असते. हे चैतन्य भावपूर्ण उपासनेने टिकून रहाते अन् वृद्धिंगत होते. अशाप्रकारे संतांच्या देहत्यागानंतर ते स्थूलदेहाने प्रत्यक्षात नसतांनाही त्यांच्या पादुकांच्या माध्यमातून संतांमधील चैतन्याचा लाभ भाविकांना होत असतो. त्यामुळे हिंदु संस्कृतीत गुरूंच्या आणि संतांच्या पादुकांचे पूजन करण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे.

दत्ततत्त्व आकृष्ट करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या

या लेखात आपण दत्त तत्त्व आकृष्ट करणार्‍या काही रांगोळ्या पहाणार आहोत. दिलेल्या रांगोळ्या काढल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होईल.

गुजरात येथील संत पू. वसंतराव जोशी यांचा परिचय आणि जीवनकार्य !

पू. वसंतराव जोशी यांना लहानपणापासून साधनेची आवड होती. ते ब्रह्मचारी होते. ते नेहमी साधनेसाठी घरातून डोंगरावर पळून जात असत.

हर्षल, नेपच्यून आणि प्लूटो हे इंग्रजी नावांचे ग्रह भारतीय ज्योतिषशास्त्रात कसे ?

हर्षल, नेपच्यून आणि प्लूटो हे ग्रह आधुनिक युगात जरी शोधले गेले असले, तरीही ते या पूर्वी अस्तित्वात असून त्यांचा उल्लेख आढळतो.

श्री गणेशमूर्तीच्या विविध भागांचा भावार्थ

अनुक्रमणिका१. संपूर्ण मूर्ती१ अ. सोंड१ आ. मोदक१ इ. अंकुश१ ई. पाश१ उ. कटीला (कमरेला) वेटोळे घातलेला नाग१ ऊ. वेटोळे घातलेल्या नागाचा फणा१ ए. उंदीरश्री गणेशाला करायच्या काही प्रार्थना १. संपूर्ण मूर्ती ओंकार, निर्गुण. १ अ. सोंड १ अ १. उजवी सोंड उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती म्हणजे दक्षिणाभिमुखी मूर्ती. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा किंवा उजवी बाजू. … Read more

कल्याण येथील ऐतिहासिक त्रिविक्रम देवस्थान आणि हिंदूूंना एकसंध ठेवणार्‍या वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व !

संस्कारामुळे गुणांची वृद्धी आणि दोषांचा क्षय होतो आहे हे माहीत असल्याने अनेक आक्रमणांना तोंड देत सनातन हिंदु संस्कृती टिकून आहे.

गुरुपूजनासारखीच ‘मातृ-पितृ पूजना’ची आणि सार्थ श्री लक्ष्मीपूजनाची आवश्यकता ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

हिंदूंनी आपल्या महान संस्कृतीचे हे श्रेष्ठत्व जाणून त्यानुसार आचरण केल्यास, म्हणजेच धर्माचरण केल्यास ‘हिंदु राष्ट्र’ दूर नाही !