कर्नाटकातील श्रीसंस्थान हळदीपूर मठाधिपती प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांची साधकाच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये

प.पू. स्वामी यांनी आश्रमदर्शन करतांना साधकांची प्रेमाने आणि आपुलकीने चौकशी केली. आश्रमदर्शन करतांनाही त्यांचे लक्ष साधकांकडे होते.

श्री गणेशजन्माची कथा आणि त्याचा वास्तविक आध्यात्मिक अर्थ !

धर्मविरोधी पुरोगामी, धर्मांध आदींकडून होत असलेल्या हिंदु धर्माच्या टीकेच्या विरोधात हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन त्यांचा योग्य शब्दात परिणामकारक प्रतिवाद करणे आवश्यक आहे.

काही विशिष्ट हेतूंसाठी श्री गणेशाची उपासना करतांना म्हणावयाचे मंत्र !

‘आपल्या जीवनात कुठेतरी न्यूनता आहे किंवा आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत’, असे वाटणे, याला ‘उच्छिष्ट’ म्हटले जाते.

विद्यार्थ्यांना संगीत कला आणि कीर्तन कला साधनेच्या स्तरावर शिकवणार्‍या अन् मुरुगा देवाप्रती भाव असणार्‍या (पू.) सौ. कांतीमती संतानम् !

गेली ४४ वर्षे भजनाचे वर्ग घेणा-या आणि त्यातून सहस्रो जणांना संगीत कला आणि कीर्तन कला साधनेच्या स्तरावर शिकवणा-या पू. (सौ.) कांतीमती संतानम् यांची पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी उलगडलेली गुणवैशिष्ट्ये

केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरात अर्पण केले जाणारे सहस्र वर्षांपेक्षा जुनी परंपरा असलेले ‘ओणविल्लू’ (देवतांची चित्रे असलेले धनुष्य) !

अवतार आणि देवता यांची चित्रे काढलेली धनुष्ये (विल्ल) ओणम्च्या दिवशी केरळमधील, थिरूवनंतपूरम् येथील सुप्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरात अर्पण केली जातात. या धनुष्यांना ‘ओणविल्लू’, असे म्हणतात.

गणेशभक्तांनो, भावभक्ती आणि धर्मपालन यांना जीवनात प्रथम अन् प्रमुख स्थान हवे !

पूरग्रस्त भागात ज्या हिंदूंना आर्थिक अडचणींमुळे श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणे शक्य नाही, त्यांनी गणेशोत्सवाच्या काळात भावभक्तीने श्रीगणेशाची उपासना करावी.

ओतूर (पुणे) येथील श्री कपर्दिकेश्‍वर मंदिराच्या यात्रेतील वैशिष्ट्य

श्री बाबाजी चैतन्य महाराज हे वर्ष १५७१ मध्ये या श्री कपर्दिकेश्वर मंदिराच्या सान्निध्यात समाधिस्त झाले. दोन्ही मंदिरे गावाबाहेर असून निसर्गरम्य आहेत.

शत्रूनाश, भौतिक प्रगती आणि मोक्ष यांची प्राप्ती होण्यासाठी पूरक असलेले कांचीपुरम् (तमिळनाडू) येथील श्री अत्तिवरद पेरूमल स्वामी !

‘कांचीपुरम् ही सप्त मोक्षपु-यांपैकी एक पुरी ! तमिळनाडूतील कांचीपुर हे देवळांचे माहेरघर आहे; कारण शिवशक्ती आणि विष्णु यांच्यासह इतर देवतांची येथे १००८ देवळे आहेत.

जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाची विविध गुणवैशिष्ट्ये !

भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्या इंद्रियकर्मांचा परम निर्देशक (मार्गदर्शक) आहे. त्यामुळे त्याला ‘हृषिकेश’ असे संबोधले जाते. ‘हृषीक’ म्हणजे इंद्रिये. त्यांचा ईश, तो हृषिकेश.