नैसर्गिक साधनांनी साकारलेली आणि शेकडो वर्षे टिकणारी केरळ शैलीतील ‘म्युरल’(भित्ती) चित्रे !
‘केरळमधील अनेक मंदिरांच्या भिंतींवर एका विशिष्ट शैलीतील चित्रे आढळतात. ती मंदिरांची केवळ शोभाच वाढवत नाहीत, तर भाविकांसमोर पुराणांतील प्रसंग उभे करतात.
‘केरळमधील अनेक मंदिरांच्या भिंतींवर एका विशिष्ट शैलीतील चित्रे आढळतात. ती मंदिरांची केवळ शोभाच वाढवत नाहीत, तर भाविकांसमोर पुराणांतील प्रसंग उभे करतात.
वर्ष १९८६ नंतर धर्मांधांनी काश्मीरमधील अनेक मंदिरांना लक्ष्य केले होते. त्यामुळे मंदिरांची देखभाल करणा-या अनेक हिंदूंना काश्मीर खोरे सोडून पलायन करावे लागले होते. सद्य:स्थितीत त्या मंदिरांचे केवळ ढाचे शेष राहिले आहेत.
अध्यात्मात कर्मफलसिद्धान्त महत्त्वाचा मानला आहे. कर्माचे फळ अटळ आहे. केलेल्या कर्माचे फळ पाप-पुण्याच्या रूपात भोगावे लागते.
श्रीनगरपासून ३० कि.मी. अंतरावर तुल्लमुल्ल येथील सुप्रसिद्ध श्री खीर भवानीदेवीचे मंदिर ! काश्मीरच्या गंदेरबल जिल्ह्यात असलेले हे मंदिर हिंदूंसाठी महत्त्वाचे स्थान आहे. हे मंदिर श्री राग्न्यादेवीशी संबंधित आहे.
जम्मू-काश्मीरच्या मध्यावर ‘हरि पर्वत’ नामक विशेष टेकडी आहे. हे महाशक्तीचे सिंहासन आहे. दिव्य माता शारिका भगवती हिला ‘महात्रिपुरसुंदरी’ आणि ‘राजराजेश्वरी’ असेही म्हणतात.
आयुर्वेदात औषधी म्हणून वापरल्या जाणा-या अनेक वनस्पतींच्या अर्कांमध्ये प्रक्रिया केलेल्या कापडाला ‘आयुरवस्त्र’, असे म्हणतात. या कापडापासून विविध प्रकारचे कपडे, पलंगपोस, उशांचे अभ्रे आदी वस्तू बनवतात.
‘मनुष्याचे आयुष्य काही वर्षांचे असते, तर देवता चिरंतन आहेत. त्यामुळे भारतात प्राचीन काळापासून मनुष्यासाठी काही दशके वा शतके टिकू शकतील अशी मातीची घरे बनवत असत.
महाराज ज्ञान माणिक्य यांनी इ.स. १५०१ मध्ये त्या वेळी ओळखल्या जाणा-या ‘रंगमती’ या ठिकाणी म्हणजे आताच्या टेकडीवर त्रिपुरसुंदरी देवीची स्थापना केली.
यज्ञामुळे वातावरणातील रज-तमाचा प्रभाव नष्ट होऊन वातावरण अध्यात्माला पोषक बनते, म्हणजेच दैवी स्पंदनांनी युक्त बनते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी आणि सनातनच्या साधकांचे रक्षण व्हावे, यांसाठी सतत प्रार्थना अन् अन्य आध्यात्मिक उपाय करणार्या अनेक संतांपैकी एक संतरत्न म्हणजे नगर येथील संत पू. अशोक नेवासकर होय.