जप आणि तप यांपेक्षाही कर्तव्यधर्मपालनाचे फळ श्रेष्ठ !
संत रोहिदास चांभारकाम करत होते. ते आपले काम भगवंताची पूजा समजून मनःपूर्वक आणि प्रामाणिकपणे करत होते.
संत रोहिदास चांभारकाम करत होते. ते आपले काम भगवंताची पूजा समजून मनःपूर्वक आणि प्रामाणिकपणे करत होते.
प्रतिके ही मौनाचीच महापूजा आहे. प्रतिकांची पूजा म्हणजे भाषेविना भाव, भावना, श्रद्धा, निष्ठा, विश्वास व्यक्त करण्याची महान जीवनकलाच आहे.
‘वार हा शब्द ‘होरा’ या शब्दापासून झाला आहे. होरा म्हणजे ‘अहोरात्र.’ याचा अर्थ ‘सूर्योदयापासून दुस-या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत’, असा आहे. होरा म्हणजे घंटा.
छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याने पोर्तुगिजांना ‘सळो कि पळो’ केेले, त्यांचे ते धारिष्ट्य आणि ती बेदरकार वृत्ती पोर्तुगीज पहात राहिले. त्यांच्यावर आक्रमण करण्याचे भानही त्यांना राहिले नाही. संभाजी महाराज युद्धात उतरलेेले पहाताच व्हॉईसरॉयने हे युद्ध आपणाला महाग पडणार, याची खूणगाठ मनाशी बांधली.
‘सध्या कोरोना विषाणूंमुळे संपूर्ण जगात उलथापालथ चालू आहे. या विषाणूने सर्वांना हादरवून सोडले आहे. ‘अशा प्रकारच्या आपत्तीजनक घटनांमधून ईश्वराला काय शिकवायचे आहे ?
अर्थ न जाणता वेदमंत्राचे पठण करणारा पाने, फुले आणि फळे नसलेल्या शुष्क वृक्षासमान आहे, केवळ भारवाही आहे, खांबाप्रमाणे आहे.
‘भारतीय सौर कालगणनेची माहिती व्हावी, या उद्देशाने हा लेख लिहिला आहे. भारतीय सौर कालगणनेचा स्वीकार भारत सरकारने चैत्र प्रतिपदा १८७९ (२२ मार्च १९५७) या दिवशी केला आहे; परंतु अद्याप दिनदर्शिकेचा सार्वत्रिक अंगीकार मात्र झाला नाही.
शिवभक्त भस्मासुराने शिवाकडून अमरत्व मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन शिव त्याला ‘वर’ मागायला सांगतो. तेव्हा भस्मासुर शिवाकडे ‘अमरत्व’ मागतो.
ऑस्ट्रिया वंशाचे अमेरिकी भौतिक शास्त्रज्ञ आणि दार्शनिक फ्रिटजॉफ कॅपरा यांनी भगवान शिवाच्या नटराज रूपातील तांडव नृत्याचे परमाणूची उत्पत्ती आणि विनाश यांच्याशी संबंध असल्याचे म्हटले आहे.
प.पू. डोंगरे महाराज यांची प्रेमळ वाणी, विषयाचे ज्ञान, कथेतील प्रसंग मांडण्याची शैली यांमुळे ते गुजरातमध्ये गावोगावी प्रसिद्ध आहेत.