देवीची शक्तीपिठे
महाराष्ट्र भूमीत वसलेली देवीची तीन शक्तीपिठे आणि एक अर्धपीठ हे संपूर्ण भारताच्या आध्यात्मिक शक्तीचे कशा प्रकारे नियंत्रण करत आहेत, याविषयीचे ज्ञान या लेखातून जाणून घेऊया.
महाराष्ट्र भूमीत वसलेली देवीची तीन शक्तीपिठे आणि एक अर्धपीठ हे संपूर्ण भारताच्या आध्यात्मिक शक्तीचे कशा प्रकारे नियंत्रण करत आहेत, याविषयीचे ज्ञान या लेखातून जाणून घेऊया.
स्वयंभू गणेशमूर्तीत चैतन्य अधिक असते. स्वयंभू गणेशमूर्तीचे वातावरणशुद्धीचे कार्य अनंत पटींनी अधिक असते.
अग्रपूजेची देवता असलेला गणपति, ही हिंदुस्थानची नव्हे, तर विश्वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता होती. इस्लामी राष्ट्रांतही पूर्वी तेथे गणपति पुजला जात असल्याचे पुरावे मिळालेले आहेत.
‘श्री गणपति अथर्वशीर्षा’त गणेशाचे रूप (मूर्तीविज्ञान) असे दिले आहे – ‘एकदन्तं चतुर्हस्तं…।’ म्हणजे ‘एकदंत, चतुर्भूज, पाश आणि अंकूश धारण करणारा.
गणपतीला गणेश चतुर्थी व्यतिरिक्त अन्य दिवशी तुळस निषिद्ध आहे. तांबडी फुले, मंदार, जास्वंद, तांबडी कमळे, दूर्वा आणि शमी ही गणपतीला प्रिय आहेत.
सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती, तिची वैशिष्ट्ये आणि श्री गणेशमूर्तीची मापे.
साधनेच्या दृष्टीकोनातून स्थुलातील पूजा करणे हा पहिला टप्पा असून त्यानंतर मनाच्या स्तरावरील उपासनेस आरंभ होतो. या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचे सोपे साधन म्हणजे मानसपूजा !
आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी, त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास जलद पद्धतीने प्रगती होते.
श्रीकृष्ण या देवतेची काही वैशिष्ट्ये आणि तिच्या उपासनेच्या संदर्भातील उपयुक्त अध्यात्मशास्त्रीय माहितीचा या लेखामध्ये समावेश करण्यात आला आहे.
श्री दुर्गादेवीची काही वैशिष्ट्ये आणि तिच्या उपासनेच्या संदर्भातील उपयुक्त अध्यात्मशास्त्रीय माहिती या लेखामध्ये दिली आहे.