पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन असलेले थोर विठ्ठलभक्त श्री. रुक्मांगद पंडित
‘विजापूर येथे आदिलशहाच्या काळात श्री. रुक्मांगद पंडित नावाचे एक थोर विठ्ठलभक्त होऊन गेले. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर या संतांच्या काळातीलच हे थोर विभूती होते.
‘विजापूर येथे आदिलशहाच्या काळात श्री. रुक्मांगद पंडित नावाचे एक थोर विठ्ठलभक्त होऊन गेले. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर या संतांच्या काळातीलच हे थोर विभूती होते.
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाची पूजा करणारे सेवेकरी श्री. मुकुंद भगवान पुजारी यांनी सांगितलेले श्री विठ्ठलाचे मूर्तीविज्ञान
पंढरपूरचे दैवत श्री विठ्ठल या शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ, त्याचा इतिहास या लेखात देत आहोत.