भस्म
ज्यामुळे आमची पापे नाश पावतात आणि आम्हाला ईश्वराचे स्मरण होते, ते भस्म ! देवाची पूजा म्हणून यज्ञात आहुती दिलेले तूप, समिधा, इतर वनस्पती इत्यादी सर्व जाळल्यावर जे अवशेष रहातात, त्यालाच ‘भस्म’ म्हणतात.
ज्यामुळे आमची पापे नाश पावतात आणि आम्हाला ईश्वराचे स्मरण होते, ते भस्म ! देवाची पूजा म्हणून यज्ञात आहुती दिलेले तूप, समिधा, इतर वनस्पती इत्यादी सर्व जाळल्यावर जे अवशेष रहातात, त्यालाच ‘भस्म’ म्हणतात.
शिवाच्या पूजेतील बेल हा एक महत्त्वाचा घटक आहे. तो शिवाला वाहिल्याने पूजकाला होणारे मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक लाभ, तसेच तो कसा वहावा, यांविषयीचे शास्त्रीय विवेचन या लेखात केले आहे.
अक्ष म्हणजे डोळा. रुद्र ± अक्ष म्हणजे जो सर्व पाहू आणि करू शकतो, तो रुद्राक्ष. डोळा एकाच अक्षाभोवती फिरतो; म्हणून त्यालाही अक्ष म्हणतात.
साधनेच्या दृष्टीकोनातून स्थुलातील पूजा करणे हा पहिला टप्पा असून त्यानंतर मनाच्या स्तरावरील उपासनेस आरंभ होतो. या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचे सोपे साधन म्हणजे मानसपूजा !
शृंगदर्शनामुळे पूजकाला होणारे लाभ यांविषयीचे शास्त्रीय विवेचन या लेखात केले आहे.
या लेखात काळानुसार शिवाच्या मूर्तीत होत गेलेले पालट आणि कार्यानुमेय निर्माण झालेली शिवाची विविध रूपे यांविषयी माहिती पाहूया.
शिव हा शब्द `वश्’ या शब्दापासून वर्णव्यत्यास, म्हणजे अक्षरांची उलटापालट या पद्धतीने निर्माण झाला आहे. `वश्’ म्हणजे प्रकाशणे; म्हणून जो प्रकाशतो तो शिव.
या लेखात रुद्र, कालभैरव, वीरभद्र, नटराज, भूतनाथ इत्यादी शिवाची विविध रूपे आणि त्यांचे कार्य यांविषयी माहिती पाहूया.
शिवाचे ‘नटराज’ हे रूप सर्वांनाच, विशेषत: कला आणि साहित्य क्षेत्रात सुपरिचित आहे. शिवाच्या या रूपाविषयी सविस्तर माहिती या लेखात पाहूया.