संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव !
संत नामदेवांसारख्या प्रेमळ भक्ताची संगत (सत्संग) सर्वांना मिळावी; म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः पंढरपुरात येऊन नामदेवांची भेट घेतली आणि ते त्यांच्यासमवेत तीर्थयात्रा करण्यास निघाले.
संत नामदेवांसारख्या प्रेमळ भक्ताची संगत (सत्संग) सर्वांना मिळावी; म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः पंढरपुरात येऊन नामदेवांची भेट घेतली आणि ते त्यांच्यासमवेत तीर्थयात्रा करण्यास निघाले.
‘२३.४.२०२० या दिवशी प.पू. दास महाराज रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असतांना साधक श्री. दिवाकर आगावणे यांना त्यांचा सत्संग लाभला. त्या वेळी प.पू. दास महाराज यांनी श्री. दिवाकर यांना त्यांचा साधनाप्रवास आणि त्यांना झालेले मारुतिरायाचे दर्शन यांविषयी अवगत केले. १. लहानपणी नारळाच्या झाडावर चढल्यावर ३० – ३५ फुटांवरून खाली पडूनही काही इजा न होणे … Read more
कबीरांनी सांगितले, ‘‘२५ वर्षांपूर्वी मी योगसाधनेच्या बळावर हिमालयात गेलो होतो. तेथे दोन भावंडे तपश्चर्या करत होती. त्यांनी माझ्याकडे ब्रह्मज्ञानाची मागणी केली.
संत रोहिदास चांभारकाम करत होते. ते आपले काम भगवंताची पूजा समजून मनःपूर्वक आणि प्रामाणिकपणे करत होते.
प.पू. डोंगरे महाराज यांची प्रेमळ वाणी, विषयाचे ज्ञान, कथेतील प्रसंग मांडण्याची शैली यांमुळे ते गुजरातमध्ये गावोगावी प्रसिद्ध आहेत.
पद्मपुराण आणि स्कंदपुराण यांतील उल्लेखावरून ‘पंढरपूर हे देवस्थान प्राचीन काळापासून प्रतिष्ठित होते’, असे दिसते. तेव्हापासून लोक पंढरपूरला दर्शनासाठी येत होते. ‘भक्त पुंडलिकाने पांडुरंगाकडे ‘दर्शनास आलेल्या सर्वांची पापे नष्ट कर’, असा वर मागितला’, असा उल्लेख पद्मपुराणात आहे.
प.पू. भक्तराज महाराज (बाबा) हे गृहस्थाश्रमी असूनही अंतस्थ योगीराजच होते ! साधक आणि भक्त यांचा उद्धार करण्यासाठी बाबा अवतरले.
संत तुकाराम महाराज (तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. संत तुकाराम महाराजांचे मूळ नाव तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे). त्यांचा जन्म वसंत पंचमीला (माघ शुद्ध पंचमीला) महाराष्ट्रातील देहू या गावी झाला.
कधी उकडलेल्या भाज्या, वांगी, शेंगा, तर कधी गूळदाणे; कधी नुसत्या चहावर राहून उरलेले सर्व वेळ ते ध्यानधारणा आणि जप करत.
७.७.२०१९ या दिवसापासून प.पू. भक्तराज महाराज यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे.