सर्व पुराणांचे आद्यकर्ते एकमेवाद्वितीय महर्षि व्यास ! (भाग २)
वेदोत्तर कालापासून ते आजतागायत महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे महाप्राण ठरले आहेत.
वेदोत्तर कालापासून ते आजतागायत महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे महाप्राण ठरले आहेत.
ख्रिस्ताब्द ७ व्या शतकापूर्वी भारतात जैन आणि बौद्ध हे धर्म नव्याने उदयाला आले अन् त्यांनी वैदिक धर्माशी संघर्ष चालू केला.
भयंकर दोष निर्माण करणार्या आजच्या शिक्षणपद्धतीच्या तुलनेत मनुष्याचे चारित्र्य घडवणारे शिक्षण देणे का आवश्यक आहे याविषयी स्वामी विवेकानंद यांचे अमूल्य विचार पाहूया.
जसजसा काळ जातो, तसतसे अनेक नेते लुप्त होतात; पण लोकमान्य टिळकांनी जी शाश्वत मूल्ये मांडली. त्यांचे तेज अजून चमकत आहे. लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.
‘एकदा बाबा पंढरपूरला गेले असता आम्ही सगळे मुक्कामाच्या ठिकाणी, म्हणजे होळकर वाड्यावर बसलो होतो.