मंगळुरू जिल्ह्यातील एक योगमार्गी संत प.पू. देवबाबा !
प.पू. देवबाबांचे गोमातांवर जिवापाड प्रेम आहे. त्या त्यांना जीव कि प्राण आहेत. गायीसुद्धा प.पू. देवबाबांशी बोलतात. प.पू. देवबाबा आश्रमात आल्यावर सर्व गायींजवळ जाऊन प्रेमाने त्यांच्याशी बोलतात.
प.पू. देवबाबांचे गोमातांवर जिवापाड प्रेम आहे. त्या त्यांना जीव कि प्राण आहेत. गायीसुद्धा प.पू. देवबाबांशी बोलतात. प.पू. देवबाबा आश्रमात आल्यावर सर्व गायींजवळ जाऊन प्रेमाने त्यांच्याशी बोलतात.
तंजावूर, तमिळनाडू येथील श्री गणेश उपासक आणि समर्थ रामदासस्वामी यांच्या परंपरेतील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी ! ईश्वरी संकेतानुसार ते विविध ठिकाणी यज्ञयाग करतात. गेल्या ४० वर्षांपासून त्यांचा केवळ २ केळी आणि १ पेला दूध असा आहार आहे. प.पू. रामभाऊस्वामी यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अखंड योगसाधनेद्वारे तेजतत्त्वावर प्रभुत्व मिळवले असल्याने ते प्रज्ज्वलित यज्ञकुंडात १० ते … Read more
काळाची पावले ओळखून छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी जागृत व्हा !
बंगालमधील कामारपुकुर या गावात वर्ष १८६३ मध्ये गदाधराचा जन्म झाला. लहानपणापासून त्याला देवपूजा, भजन, सत्संग यांची आवड होती.
देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर आजही एक वृक्ष आहे. त्याचे नाव नांदुरकी. आजही तो तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२.०२ वाजता तुकोबाराया वैकुंठाला गेले, त्या वेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्रो भक्तगण घेतात.
सावरकरांना लंडनमध्ये पकडून बोटीने भारतात आणले जात होते. फ्रान्सच्या मार्सेलिसहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण ते पकडले गेले. त्यांना बोटीवर खोलीत कोंडले. मुसलमान पहारेकरी नेमले. आता आपला अमानुष छळ होणार, हे जाणून मनाला वज्रशाली करण्याकरिता त्यांना गीता आठवली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकर गुुरुजी यांनी राजधानी देहलीतून प्रसिद्ध होणार्या ‘मदरलॅण्ड’ या संघविचारांच्या नियतकालिकाशी केलेल्या वार्तालापाचा सारांश पुढे देत आहोत.
अतिप्राचीन काळापासून असलेल्या चार संप्रदायांपैकी, म्हणजे चैतन्य, स्वरूप, नाथ आणि आनंद संप्रदायांतील ‘आनंद’ या संप्रदायाचे ते अनुयायी आहेत. प.पू. आबांची ‘या संप्रदायाचे मूळ पुरुष श्री सदानंंद महाराज हे आपले गुरु असून त्यांच्याशी आपले जन्मजन्मांतरीचे शिष्यत्वाचे नाते आहे’, अशी श्रद्धा आहे.
हिंदुद्वेष्ट्यांच्या खुनी परंपरेचे पहिले बळी स्वामी श्रद्धानंद होते. २३ डिसेंबर १९२६ या दिवशी अब्दुल रशीद नावाच्या धर्मांध मुसलमानाने त्यांची हत्या केली. आज त्यांचा ९० वा स्मृतीदिन आहे.
‘माणसाचा अहंकार आणि कर्तेपणाचा अभिमान हे त्याच्या आनंदाच्या आड येतात. तो अडथळा दूर करण्याचे सामर्थ्य माणसाच्या अंगी नाही; म्हणून ‘ईश्वराला शरण जाणे’ हा एकच अनुभवसिद्ध उपाय आहे. शरणागतीमध्ये जीव ईश्वरचरणी लीन होतो.