देवर्षि नारद
देवर्षि नारद हे भगवान विष्णूंचे मोठे भक्त आहेत. हिंदु धर्मात त्यांना ब्रह्माचे पुत्र मानले जाते. नारद मुनी हे ब्रह्मदेवाच्या सात मानसपुत्रांपैकी एक आहेत.
देवर्षि नारद हे भगवान विष्णूंचे मोठे भक्त आहेत. हिंदु धर्मात त्यांना ब्रह्माचे पुत्र मानले जाते. नारद मुनी हे ब्रह्मदेवाच्या सात मानसपुत्रांपैकी एक आहेत.
संकटकाळी ऋषी ध्यानाद्वारे राज्यावर लक्ष ठेवत होते. ज्ञानी ऋषी ज्या राज्यात आहेत, ते राज्य सुरक्षित आणि सर्वाधिक सामर्थ्यशाली मानले जाई.’
ऋषी-मुनी सत्य सांगतात; म्हणून काळ त्यांच्या नावाला आणि शिकवणीला स्पर्श करू शकत नाही.
व्यास शब्दाची व्युत्पत्ती आहे – विशदं करोति इति व्यासः । म्हणजे विषय विशद करतो तो व्यास. व्यासांची अनेक नावे प्रचलित आहेत. वर्णाने काळे म्हणून त्यांना कृष्ण म्हणत; तर द्वीपात (बेटावर) जन्मले म्हणून द्वैपायन म्हणत.
सप्तर्षींच्या गटात भृगु येत नाहीत. ते सप्तर्षींच्याही वर आहेत. साक्षात् भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या १० व्या अध्यायात म्हटले आहे, महर्षींमधले महर्षी जे आहेत, त्यात भृगु म्हणजे मीच आहे.
सप्तर्षि जीवनाडीपट्टीतील संवाद हा वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यातील आहे, तर भृगुसंहितेतील संवाद हा भृगुमहर्षि आणि त्यांचा पुत्र शुक्र यांच्यामधील आहे. यांत शुक्राने विचारलेल्या प्रश्नांना भृगुमहर्षि उत्तर देतात.
परशुरामाने काळावर विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे तो सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. प्रातःसमयी त्याचे स्मरण केल्याने पुण्य प्राप्त होते.
वेदकालानंतर अतीविशाल आणि अतीसूक्ष्म अशी कालगणना भारताने केली.
भास्कराचार्य यांचा जन्म ५ व्या शतकात झाला. ते वैदिक ज्योतिषातील तज्ञ होते. गणित अपूर्ण शास्त्र असल्याचे लक्षात आल्यावर भास्कराचार्यांनी यौगिक गणित लिहिले.
विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ एरविन स्क्रॉडिंगर याला क्वाँटम् सिद्धांताची प्रेरणा वेदांतापासून मिळाली होती.