यज्ञाचे वैज्ञानिक महत्त्व !
‘यज्ञ केल्यामुळे प्रदूषण होत नसून उलट वातावरणाची शुद्धी होते’, असा शोध लावणारे भारतीय ऋषी महान आहेत !’ – फ्रेंच संशोधन
‘यज्ञ केल्यामुळे प्रदूषण होत नसून उलट वातावरणाची शुद्धी होते’, असा शोध लावणारे भारतीय ऋषी महान आहेत !’ – फ्रेंच संशोधन
शहरातील लोकांना पावसाळा नकोसा वाटतो; पण ग्रामीण भागातील जनतेचे जीवनच पावसावर अवलंबून असते. पाऊस पडला नाही, तर शेती ओस पडेल, कुपोषणाची समस्या उभी राहील.
यज्ञयागामुळे मनुष्याचा ताणतणाव अल्प होण्यासमवेतच वातावरणातील प्रदूषणाची पातळीही न्यून होत असल्याचे नुकतेच एका संशोधनातून समोर आले आहे. या संदर्भात गायत्री शक्तीपीठ आणि गुजराती माळी समाजाची धर्मशाळा या दोन ठिकाणी २ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने यज्ञाच्या परिणामांचे परीक्षण करण्यात आले.
सनातन संस्थेच्या वतीने नोव्हेंबर २०१९ पर्यंत २२० यज्ञ करण्यात आले. हे सर्व यज्ञ पहाण्याचे आणि यज्ञस्थळी नामजप करायला बसण्याचे भाग्य रामनाथी आश्रमातील साधकांना प्राप्त झाले.
अर्थ न जाणता वेदमंत्राचे पठण करणारा पाने, फुले आणि फळे नसलेल्या शुष्क वृक्षासमान आहे, केवळ भारवाही आहे, खांबाप्रमाणे आहे.
यज्ञामुळे वातावरणातील रज-तमाचा प्रभाव नष्ट होऊन वातावरण अध्यात्माला पोषक बनते, म्हणजेच दैवी स्पंदनांनी युक्त बनते.
येथे यज्ञामुळे वातावरण आणि मानव यांच्यावर कसा चांगला परिणाम होतो, याचे सविस्तर विवेचन केले आहे. यज्ञाचे लाभ समजावेत, यासाठी यज्ञाचा धूर आणि प्रदूषण करणारे हानीकारक धूर यांची तुलना केली आहे.