धर्माचे प्रकार (भाग २)
श्रौत, स्मार्त आणि शिष्ट यांचा धर्म आणि धर्माचे ईतर उर्वरित प्रकार या लेखात पाहू.
श्रौत, स्मार्त आणि शिष्ट यांचा धर्म आणि धर्माचे ईतर उर्वरित प्रकार या लेखात पाहू.
प्रस्तूूत लेखात आपण धर्माचे विविध प्रकार पहाणार आहोत. अन्य कोणत्याच पंथाने केला नसेल, असा प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार हिंदु धर्माने कसा केला आहे, हे यांतून लक्षात येईल.
प्रस्तूत लेखात आपण धर्माची चार लक्षणे आणि ४ प्रमाणे कोणती, हे पहाणार आहोत.
हिंदू धर्मातील विविध साधनामार्ग, उपासनामार्ग, तसेच पुनर्जन्म ही संकल्पना जाणून घेऊया. धर्माची वैशिष्ट्ये ठाऊक नसली, तर धर्माभिमान निर्माण होऊ शकत नाही.
केवळ हिंदु धर्मातच प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रकृतीनुरूप साधना करण्याची मोकळीक अन् सुविधा उपलब्ध करून दिली आहे.