हिंदु धर्म सर्वांना जोडतो, तर ‘रिलीजन’ एकमेकांशी संबंध तोडतो !

‘युरोप आणि अमेरिका इत्यादी पाश्‍चात्त्य देशांमध्ये ‘धर्म’ अशी कोणतीही संकल्पना नाही. तेथे ‘रिलीजन’ आहेत. त्यामुळे त्यांनी ‘धर्म’ या शब्दाचा अनुवाद ‘रिलीजन’ असा केला

‘यज्ञसंस्कृती’चे पुनरुज्जीवन करणारे मोक्षगुरु परात्पर गुरु डॉ. आठवले !

सनातन संस्थेच्या वतीने नोव्हेंबर २०१९ पर्यंत २२० यज्ञ करण्यात आले. हे सर्व यज्ञ पहाण्याचे आणि यज्ञस्थळी नामजप करायला बसण्याचे भाग्य रामनाथी आश्रमातील साधकांना प्राप्त झाले.

वारांचा क्रम ‘सोमवार ते रविवार’ असा का आहे ?

‘वार हा शब्द ‘होरा’ या शब्दापासून झाला आहे. होरा म्हणजे ‘अहोरात्र.’ याचा अर्थ ‘सूर्योदयापासून दुस-या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत’, असा आहे. होरा म्हणजे घंटा.

यज्ञाचे मंत्र म्हणतांना भाव आणि उच्चार यांचे महत्त्व

अर्थ न जाणता वेदमंत्राचे पठण करणारा पाने, फुले आणि फळे नसलेल्या शुष्क वृक्षासमान आहे, केवळ भारवाही आहे, खांबाप्रमाणे आहे.

ज्योतिष आणि वास्तु शास्त्रांतील शनीच्या संदर्भातील विचार

हिंदुु धर्मात ग्रहांना देवता मानले जाते. शनि हा पाप ग्रह (अशुभ ग्रह) असून सर्व ग्रहांमध्ये या ग्रहाला लौकिकदृष्ट्या अनन्य साधारण महत्त्व आहे.

मनुष्याच्या तमोगुणी समष्टी कर्मामुळे यज्ञकर्माचा समाजाला अपेक्षित लाभ होत नाही, यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा !

यज्ञामुळे वातावरणातील रज-तमाचा प्रभाव नष्ट होऊन वातावरण अध्यात्माला पोषक बनते, म्हणजेच दैवी स्पंदनांनी युक्त बनते.

पंचांग आणि ज्योतिषशास्त्र यांनी पूर्वकल्पना दिल्याप्रमाणे पूर येणे, ही बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक !

हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजाविषयी माहिती देत होती. हवामानाचा किवा पावसाचा अंदाज वर्तवण्याविषयी जर विज्ञान आणि तंत्रज्ञानाची अशी स्थिती असेल, तर पापभीरू लोकांनी पंचांग, भविष्य, संतांचे बोल, मेंढपाळांचे पंचांग यांवर विश्‍वास ठेवल्यास काय चूक ?

ज्योतिषशास्त्राच्या मर्यादा

जन्माच्या वेळच्या ग्रहांच्या स्थितीवरून जन्मकुंडली म्हणजे पत्रिका सिद्ध केली जाते. त्यावरून मनुष्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींची थोडीफार कल्पना येते.