म्हैसूर येथील हिंदुद्रोही लेखक अरविंद मलगट्टी यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर केलेले तथ्यहीन आरोप आणि त्या आरोपांचे केलेले खंडण !

गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे. साधनेच्या विविध मार्गांचा उहापोह यात केला आहे. व्यष्टी आणि समष्टी स्तरावर साधना करून जीवाने स्वतःचा उत्कर्ष कसा साधून घ्यावा, याविषयी माहिती यात आहे; मात्र याच धर्मग्रंथावर काही लोक वारंवार टीका करतांना दिसतात. अरविंद मलगट्टी यांनीही गीतेवर अशाच प्रकारे टीका केली आहे. त्याचे खंडण येथे दिले आहे.   १. आरोप : … Read more

रामायण

रामायण हा शब्द रं अयन या दोन शब्दांपासून बनला आहे. अयन म्हणजे आश्रयस्थान; म्हणून रामायण म्हणजे रामाचे अस्तित्व.

विश्ववंद्य श्रीमद्भगवद्गीता

श्रीमद्भगवद्गीता अर्थात साक्षात भगवान श्रीकृष्णाची अमृतवाणी ! कुरुक्षेत्रावरील विजयासाठी अर्जुनाला जशी गीतोपदेशाची आवश्यकता होती, तशी जीवनाच्या कुरुक्षेत्रावरील विजयासाठी आज प्रत्येकाला गीतामृताची आवश्यकता आहे.