कुंभमेळ्यातील काही प्रथा आणि त्यांचा इतिहास
कुंभमेळ्याच्या वेळी भरलेल्या धार्मिक संमेलनात शस्त्र धारण करण्याविषयी निर्णय होऊन एकत्र येण्याचे ‘अखंड आवाहन’ करण्यात आले. ‘अखंड’ शब्द पुढे आखाडा या नावे रुढ झाला. हिंदु धर्मात चार आश्रमांपैकी संन्यासाश्रमाला प्राधान्य दिले गेले.