अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाडा !
श्री पंच दिगंबर अनी आखाडा हा भारतातील सर्व म्हणजे १३ आखाड्यांचा राजा मानला जातो. सर्वाधिक उप-आखाडे आणि सर्वाधिक खालसे यांचा समावेश असलेला हा आखाडा सर्वांत मोठा आखाडा आहेे.
श्री पंच दिगंबर अनी आखाडा हा भारतातील सर्व म्हणजे १३ आखाड्यांचा राजा मानला जातो. सर्वाधिक उप-आखाडे आणि सर्वाधिक खालसे यांचा समावेश असलेला हा आखाडा सर्वांत मोठा आखाडा आहेे.
२२ एप्रिल २०१६ या दिवशी उज्जैन येथे सिंहस्थपर्वातील पहिल्या अमृत स्नानाच्या (शाही स्नानाच्या) निमित्ताने, उज्जैन येथील धार्मिक आणि आध्यात्मिक स्थानांची माहिती पुढे दिली आहे.
पवित्र तीर्थक्षेत्रांत स्नान करून पापक्षालन करावे, या हेतूने अनेक भाविक कुंभपर्वात कुंभक्षेत्री स्नान करतात.
‘हिंदूऐक्य’ हा कुंभमेळ्याचा उद्घोष आहे. कुंभमेळ्यातून हिंदूंची धार्मिक अन् सांस्कृतिक अमरता प्रतीत होते.
१३ फेब्रुवारी या दिवशी दक्षिण भारताचा कुंभमेळा समजला जाणा-या महामहम महोत्सवाचा शुभारंभ झाला.
प्रयाग (अलाहाबाद) हे उत्तरप्रदेशातील गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या पवित्र अशा ‘त्रिवेणी संगमा’वर वसलेले तीर्थस्थान आहे.
हिंदू भाविकांना मोक्ष प्रदान करणारी गंगा, हे विश्वातील सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. प्रस्तुत लेखात गंगोदकाचे हिंदूंच्या जीवनातील स्थान आणि गंगाजलाचे महत्त्व यांविषयी माहिती देण्यात आली आहे.
‘गंगा’ शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ, गंगा नदीची ब्रह्मांडातील उत्पत्ती अन् तिचे भूलोकातील अवतरण याविषयीचे शास्त्र यांविषयी माहिती दिली आहे.
विश्वातील सर्वांत मोठा धार्मिक मेळा असणार्या आणि १२ वर्षांतून एकदा येणार्या महाकुंभमेळ्याला ५ कोटी श्रद्धाळू गंगेच्या तीरावर येतात.
सध्याच्या काळात कुंभमेळा हा विश्वातील सर्वांत मोठा मेळा आहे. वैदिक काळापासून ‘त्रिवेणी संगम’ हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे.