कंबोडियामध्ये एकेकाळी अस्तित्वात असलेल्या हिंदूंच्या वैभवशाली संस्कृतीच्या पतनाचे कारण आणि सद्यःस्थिती !
७ व्या शतकापासून १५ व्या शतकापर्यंत ज्यांनी कंबोडियावर राज्य केले, त्या साम्राज्याला खमेर साम्राज्य म्हणतात. या खमेर साम्राज्याचे राजे स्वतःला चक्रवर्ती म्हणजे ‘पृथ्वीचे राजे’ असे समजायचे.