युरोपमधील प्रगत संस्कृती आणि साहित्य यांच्यावर भारतीय विज्ञान आणि अध्यात्म यांचा प्रभाव ! – कॅरोलिन हेगेन, जर्मन विचारवंत
अल्बर्ट आईनस्टाईन, आर्थर शोपेनहॉयर, हर्मन हेसे, जोहान गोएथी किंवा फ्रेडरिक हेगल अशा बहुतेक अशा जर्मन विचारवंतांनी कधीही भारत पाहिला नव्हता. तरीही ते या देशाविषयी बरेच काही शिकले.