ईश्वर

परमेश्वराच्या ज्या अंशापासून विश्वाची निर्मिती होते, त्याला ‘ईश्वर’ असे म्हणतात.

परमेश्वर

प्रस्तुत लेखात ‘परमेश्वर’ शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ तसेच विविध पंथांनुसार ईश्वर, परमेश्वर आणि माया यांची व्याख्या देण्यात आली आहे.

हिंदूंच्या देवता आणि त्यांची संख्या

ईश्वरनिर्मित हिंदु धर्मात ३३ कोटी देवता आहेत, हे आपण वारंवार ऐकले आणि वाचलेही असते; परंतु त्यामागील कार्यकारणभाव आणि शास्त्र ज्ञात नसल्याने त्याचे महत्त्व आपल्या लक्षात येत नाही. प्रस्तुत लेखात देवतांच्या संख्येविषयी माहिती पाहू.

श्रेष्ठवीर आणि स्वामीसेवातत्पर हनुमान !

कर्तव्यपरायण, राजनिष्ठ, स्वामीसेवातत्पर आणि यशस्वी असा हा रामदूत युद्धप्रिय आणि लष्करी बाण्याच्या वीर मराठ्यांना वंदनीय आणि प्रिय वाटतो.

ज्योतिर्लिंगांची स्थाने आणि महत्त्व

ज्योतिर्लिंगे आणि स्वयंभू शिवलिंगांमध्ये इतर शिवलिंगांच्या तुलनेत निर्गुण तत्त्वाचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांतून अधिक प्रमाणात निर्गुण चैतन्य आणि सात्त्विकता यांचे सतत प्रक्षेपण चालू असते. त्यामुळे पृथ्वीवरील वातावरणाची सतत शुद्धी होत असते.

भस्म

ज्यामुळे आमची पापे नाश पावतात आणि आम्हाला ईश्वराचे स्मरण होते, ते भस्म ! देवाची पूजा म्हणून यज्ञात आहुती दिलेले तूप, समिधा, इतर वनस्पती इत्यादी सर्व जाळल्यावर जे अवशेष रहातात, त्यालाच ‘भस्म’ म्हणतात.

शिवाला बेल वहाण्यामागील शास्त्र

शिवाच्या पूजेतील बेल हा एक महत्त्वाचा घटक आहे. तो शिवाला वाहिल्याने पूजकाला होणारे मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक लाभ, तसेच तो कसा वहावा, यांविषयीचे शास्त्रीय विवेचन या लेखात केले आहे.

रुद्राक्ष

अक्ष म्हणजे डोळा. रुद्र ± अक्ष म्हणजे जो सर्व पाहू आणि करू शकतो, तो रुद्राक्ष. डोळा एकाच अक्षाभोवती फिरतो; म्हणून त्यालाही अक्ष म्हणतात.

काली

काळाला जागृत करणारी काली’, असे जिचे वैशिष्ट्य सांगितले जाते, त्या कालीमातेविषयीची माहिती थोडक्यात जाणून घेऊया.

दुर्गा

दुर्ग नावाच्या दैत्याचा वध केलेला पाहून लोक तिला दुर्गा म्हणू लागले. बलदंड दैत्यांचा वध करून श्री दुर्गादेवी ही महाशक्ती ठरली.