श्री दुर्गादेवीची मूर्ती सिद्ध करतांना मूर्तीकाराने पाळावयाचे आचारधर्म, करावयाची साधना अन् त्यामागील शास्त्र

मूर्तीचा रंग, आकार, उंची आणि त्या मूर्तीत देवत्व आणणे ही दैवी कला आहे. मूर्तीकाराला आचारधर्माचे पालन आणि साधना केल्यामुळे ही कला आत्मसात होते; परंतु मूर्तीकाराला याचे ज्ञान नसल्याने आणि मूर्ती सिद्ध करण्यामागे केवळ व्यावसायिक दृष्टीकोन असल्यामुळे मूर्तीत देवत्व अल्प प्रमाणात येते.

अथर्वशीर्ष म्हणतांना पाळावयाचे नियम आणि लाभ

थर्व म्हणजे गरम, अथर्व म्हणजे शांती आणि शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पुरश्‍चरणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अथर्वशीर्ष होय. भगवान जैमिनीऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्गलऋषी यांनी साममुद्गल गणेशसूक्त लिहिले. त्यानंतर त्यांचे शिष्य गणकऋषी यांनी श्री गणपति अथर्वशीर्ष लिहिले.

श्री गणेशाने कथन केलेला मौनाचा (वाक्-संयमाचा) महिमा !

प्रत्येकाच्या (दानव आणि मानव यांच्या) मनाची शक्ती वेगवेगळी असते. प्राणशक्ती, विचार आणि मन यांचा परस्पर संबंध आहे.

भगवान श्रीकृष्णाचे अस्तित्व अनुभवलेल्या काही स्थानांचे छायाचित्रात्मक दिव्यदर्शन !

श्रीकृष्णासम सखा, गुरु, माय-बाप कोणी नाही, हे जो जाणतो, तो खरा भक्त ! भगवान श्रीकृष्णाला अनन्यपणे शरण जाणारा भक्त संसारसागरातून मुक्त होतो. श्रीकृष्णाप्रती भाव वाढवण्यासाठी त्याच्या दिव्य जीवनाशी निगडित दैवी क्षेत्रांची छायाचित्रे येथे दिली आहेत.

देव आहे विश्‍वंभर !

एक बुद्धीवादी व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला म्हणाली, तुमचा देव गाभार्‍यात बसून नैवेद्य खाण्याविना काय काम करतो ? हे वाक्य ऐकून मला त्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव कराविशी वाटली; कारण देव काय काय करतो, ते शब्दांत सांगणे अशक्यच आहे. तेव्हा देवाने मला पुढील ओळी सुचवल्या. देव पाडतो पाऊस । देव धाडतो थंडी-ऊन । देव भागवितो भूक । देव … Read more

नृसिंह जयंतीचे अध्यात्म !

ज्या वेळी पृथ्वीवर अधर्म माजतो आणि साधू-सज्जनांचा त्रास पराकोटीला जातो, त्या वेळी ईश्‍वरी तत्त्व मानवी अवतार धारण करून पुन्हा धर्माची स्थापना करत असते.

बुद्धी, बळ, कीर्ती, धैर्य आणि निर्भयता प्रदान करणारा पंचमुखी हनुमान !

हनुमानाची पंचमुखे अविद्येच्या पाच विकारांना पराभूत करणारी आणि संसाराच्या काम, क्रोध आणि लोभ या तीन वृत्तींपासून मुक्ती देणारी आहेत. प्रत्येक मुखाला असणारे तीन सुंदर नेत्र हे आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक या त्रिविध तापांतून मुक्त करणारे आहेत.

प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वाचे स्मरण करून देणारा रामसेतूतील चैतन्यमय दगड आणि श्रीरामकालीन नाणे

एका रेषेत मोठे दगड असलेल्या टापूंची शृंखला रामसेतूच्या भग्नावशेषांच्या रूपात आजही आपल्याला पहायला मिळते. रामसेतू नल आणि नील यांच्या वास्तूशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे.

सेतुबंध रामेश्वर माहात्म्य !

भारताच्या दक्षिण-पूर्व किना-यावरील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजे रामेश्वरम् ! रामेश्वराच्या दर्शनाला हिंदु धर्मपरंपरेत विशेष महत्त्व आहे.