नृसिंह जयंतीचे अध्यात्म !

ज्या वेळी पृथ्वीवर अधर्म माजतो आणि साधू-सज्जनांचा त्रास पराकोटीला जातो, त्या वेळी ईश्‍वरी तत्त्व मानवी अवतार धारण करून पुन्हा धर्माची स्थापना करत असते.

बुद्धी, बळ, कीर्ती, धैर्य आणि निर्भयता प्रदान करणारा पंचमुखी हनुमान !

हनुमानाची पंचमुखे अविद्येच्या पाच विकारांना पराभूत करणारी आणि संसाराच्या काम, क्रोध आणि लोभ या तीन वृत्तींपासून मुक्ती देणारी आहेत. प्रत्येक मुखाला असणारे तीन सुंदर नेत्र हे आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक या त्रिविध तापांतून मुक्त करणारे आहेत.

प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वाचे स्मरण करून देणारा रामसेतूतील चैतन्यमय दगड आणि श्रीरामकालीन नाणे

एका रेषेत मोठे दगड असलेल्या टापूंची शृंखला रामसेतूच्या भग्नावशेषांच्या रूपात आजही आपल्याला पहायला मिळते. रामसेतू नल आणि नील यांच्या वास्तूशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे.

सेतुबंध रामेश्वर माहात्म्य !

भारताच्या दक्षिण-पूर्व किना-यावरील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजे रामेश्वरम् ! रामेश्वराच्या दर्शनाला हिंदु धर्मपरंपरेत विशेष महत्त्व आहे.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने भगवान शिवाच्या उपासनेत रुद्राध्याय पठण करण्याचे महत्त्व दर्शवणारी केलेली वैज्ञानिक चाचणी !

महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील सुप्रसिद्ध श्री रामलिंग देवस्थानातील शिवलिंगाच्या पूजनाच्या वेळी रुद्राध्यायाच्या पठणापूर्वी आणि रुद्राध्यायाच्या पठणानंतर शिवलिंगातून प्रक्षेपित होणार्‍या ऊर्जेचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यात आला. त्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

सनातनच्या आश्रम परिसरात उगवलेल्या औदुंबराच्या रोपांचा आणि अन्य ठिकाणी उगवलेल्या रोपांचा अभ्यास करण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली परीक्षणे !

भारतीय संस्कृतीत या वृक्षांपैकी काही वृक्षांना देववृक्ष या नावाने संबोधले जाते. त्यामधील एक म्हणजे औदुंबर !

कोल्हापूर येथील अतीप्राचीन श्री एकमुखी दत्त मंदिर !

कोल्हापूर शहरातील एकमुखी दत्त मंदिरातील दत्ताची मूर्ती १८ व्या शतकात बनवलेली असून नृसिंह सरस्वती महाराज, गाणगापूर; श्रीपाद वल्लभ महाराज आणि नंतर स्वामी समर्थ यांनी या मूर्तीची पूजा केली आहे.

महादेवासमोर नंदी नसलेले त्रैलोक्यातील एकमेव श्री कपालेश्‍वर मंदिर

नाशिक हे जसे त्र्यंबकेश्‍वरमधील ज्योर्तिलिंगासाठी प्रसिद्ध आहे, तसेच ते अतीप्राचीन श्री कपालेश्‍वराच्या मंदिरासाठीही प्रसिद्ध आहे. आज श्रावणी सोमवारनिमित्त नाशिक येथील श्री कपालेश्‍वर महादेवाची महती आणि माहिती जाणून घेऊ.