श्री दत्तस्तवस्तोत्रम्
भूतप्रेतपिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः ||
दूरादेव पलायन्ते दत्तात्रेयं नमामि तं || १ ||
भूतप्रेतपिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः ||
दूरादेव पलायन्ते दत्तात्रेयं नमामि तं || १ ||
देवांनी यज्ञ करून यज्ञपुरुषाची, यज्ञस्वरूपी परमेश्वराची पूजा केली. यज्ञाने पूजन करणे हा त्या काळी (त्रेतायुगात) प्रमुख धर्म, साधनामार्ग होता. जेथे पुरातन, अनादि असे उपास्यदेव आहेत असे देवलोक, साधना करणारे थोर महात्मे खरोखर प्राप्त करून घेतात.
अत्यंत सुखदायक अशा स्थानाला अलंकृत करणारा, मदनाचं गर्वहरण करणारा, ज्यांना आत्मज्ञान नाही, अशांचं अज्ञान दूर करणारा अशा अंजना पुत्राला आम्ही भजतो.
स्तोत्रपठण हा उपासनेचाच एक भाग. येथे श्री महालक्ष्मीदेवीच्या भक्तांसाठी ‘श्री महालक्ष्म्यष्टक’ स्तोत्र देत आहोत.
रामरक्षा लयीत म्हणावी. रामरक्षा वाचा आणि audio ऐका. रामरक्षा भावपूर्ण म्हटल्याने होणारे लाभ दर्शवणारे सूक्ष्म-चित्र पहा