दत्ताचा नामजप

दत्ताचा नामजप केल्याने अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होते.

मंत्र पुष्पांजली

देवांनी यज्ञ करून यज्ञपुरुषाची, यज्ञस्वरूपी परमेश्वराची पूजा केली. यज्ञाने पूजन करणे हा त्या काळी (त्रेतायुगात) प्रमुख धर्म, साधनामार्ग होता. जेथे पुरातन, अनादि असे उपास्यदेव आहेत असे देवलोक, साधना करणारे थोर महात्मे खरोखर प्राप्त करून घेतात.

श्री गणेश पूजाविधी (काही मंत्रांच्या अर्थ आणि Audio सहित)

गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. गणेशमूर्तीची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी आणि त्यातून गणेशपूजनाचा लाभ करून घेण्यासाठी पुढील लेख उपयुक्त आहे.

विठ्ठलाची आरती

आरतीमध्ये देवतेचे माहात्म्यवर्णन आणि तिच्या कृपेसाठी प्रार्थना केलेली असते.

श्रीकृष्णाची आरती

‘ओवाळू आरती मदनगोपाळा….’ ही श्रीकृष्णाची आरती संत एकनाथ महाराजांनी रचलेली आहे. त्यामुळे या आरतीत मुळातच ओतप्रोत चैतन्य भरलेले आहे.