ॐ चा नामजप आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून ॐ चे महत्त्व !
ॐ मंत्राविषयी पुष्कळ सिद्धांत मांडलेले आहेत. ॐ हा एक वैश्विक ध्वनी (कॉस्मिक साऊंड) असून त्यातून विश्वाची निर्मिती झाली, हा त्यातील सर्वाधिक प्रचलित सिद्धांत आहे; पण भारतीय (हिंदु) संस्कृतीत ॐ चा नियमित जप करण्यामागे केवळ तेच एकमेव कारण नाही.