श्री भवानी देवीचा नामजप कसा करावा ?
श्री भवानी देवी ही महाराष्ट्राची कुलदेवता म्हणून आेळखली जाते. महाराष्ट्रातील धाराशिव या जिल्ह्यातील तुळजापूर येथे श्री भवानी देवीचे स्थान आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी हे एक पीठ आहे.
श्री भवानी देवी ही महाराष्ट्राची कुलदेवता म्हणून आेळखली जाते. महाराष्ट्रातील धाराशिव या जिल्ह्यातील तुळजापूर येथे श्री भवानी देवीचे स्थान आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी हे एक पीठ आहे.
आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी, त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास जलद पद्धतीने प्रगती होते.
श्री योगेश्वरीदेवी या रूपातील देवीचा नामजप कसा करावा, हे आपण आता समजून घेणार आहोत.
श्री रेणुकादेवी या रूपातील देवीचा नामजप कसा करावा, हे आपण आता समजून घेणार आहोत.
श्री सप्तशृंगीदेवीचा नामजप कसा करावा, हे आपण आता समजून घेणार आहोत.
श्री महालक्ष्मी या रूपातील देवीचा नामजप कसा करावा, हे आपण आता समजून घेणार आहोत.
श्री अंबादेवी या रूपातील देवीचा नामजप कसा करावा, हे आपण आता समजून घेणार आहोत.