प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला मंगल भेट !

सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिल्यानंतर प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांनी आश्रमाचे कौतुक करून पूर्ण दिवस आश्रम पहाण्यासाठी वेळ देण्याची इच्छा दर्शवणे

संतांचे आशीर्वाद

१० ते १४.६.२०१२ या कालावधीत संतांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत.