श्री नवनाथ महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !
परात्पर गुरु डॉ. आठवले महान आहेत. त्यांनी आरंभलेले कार्य पूर्ण होणारच आहे. तुम्ही त्यांचे चरण सोडू नका. तुम्हाला त्याचे फळ ते नक्कीच देतील.
परात्पर गुरु डॉ. आठवले महान आहेत. त्यांनी आरंभलेले कार्य पूर्ण होणारच आहे. तुम्ही त्यांचे चरण सोडू नका. तुम्हाला त्याचे फळ ते नक्कीच देतील.
नंदी बेंगळुरू (कर्नाटक) येथील ज्ञानानंद आश्रमाचे विश्वकर्मा कुलोत्पन्न स्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच भेट दिली.
सनातनचा देवद आश्रम म्हणजे नव्या काळातील तीर्थक्षेत्र आहे. येथे सेवाही साधना म्हणून आणि नामजप करत केली जाते, असे मार्गदर्शन दादेगाव, तालुका अष्टी, जिल्हा बीड येथील समर्थभक्त पू. मंदारबुवा रामदासी यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. चारुदत्त पिंगळे यांनी येथील वसंतकुंजमध्ये रहाणारे पू. स्वामी सर्वानंद सरस्वती यांची भेट घेतली आणि समितीच्या कार्याविषयी माहिती दिली.
सनातनशी माझा उशिरा परिचय झाला. आज माझे वयही झाले आहे. नाही तर मीही झोकून देऊन कार्य केले असते, अशा शब्दांत प.पू. गणेश गोसावी महाराज यांनी धर्मकार्याविषयी तळमळ प्रकट केली.
रामनाथी, गोवा येथील आश्रमातील सनातनच्या साधकांना दोन महान विभूतींच्या भेटीचा आनंद घेण्याचा योग जुळून आला ! परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या भेटीसाठी पुणे येथील थोर संत प.पू. आबा (नरसिंह) उपाध्ये आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. मंगला उपाध्ये यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १ जूनला शुभागमन झाले.
जो जीव निरपेक्षतेने समष्टीसाठी चांगले कर्म करत असतो, त्या जिवावर काही आघात होत असतील, तर त्याला संरक्षण देणे, हे देवतांचे कार्य असते.
नंदी बेंगळुरू (कर्नाटक) येथील ज्ञानानंद आश्रमाचे विश्वकर्मा कुलोत्पन्न स्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती यांनी त्यांच्या काही अनुयायांसमवेत २८ एप्रिल या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली..
समर्थभक्त पू. मोहनबुवा रामदासी यांना २७.१.२०१६ या दिवशी सकाळी उठल्यावर प्रेरणा झाली की, देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाला भेट द्यावी.
आजच्या युवा पिढीसमोर हिंदु धर्माचे हे ज्ञान वैज्ञानिक भाषेत पोहोचवणे आवश्यक आहे. हेच कार्य सनातन संस्था प्रामाणिकपणाने करत आहे. मुळात संस्थेचे कार्य सनातन धर्माच्या पायावर उभे असल्याने ते वाढेल आणि टिकेल. तुम्ही आमचेच कार्य करत आहात, असे प्रतिपादन भिवंडी येथील स्वामी गंभीरानंद महाराज यांनी केले.