मालाड (मुंबई) येथील नाडी प्रशिक्षक आचार्य वैद्य संजय छाजेड यांची सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट

आयुर्वेदानुसार नाडीपरीक्षण करण्यास शिकवणारे नाडी प्रशिक्षक आचार्य वैद्य संजय छाजेड, मालाड (मुंबई) यांनी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला ४ जानेवारी या दिवशी भेट दिली.

राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट

उत्तरप्रदेशमधील राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे पदाधिकारी अणि कार्यकर्ते यांनी येथील सनातनच्या आश्रमाला १८ डिसेंबर या दिवशी भेट दिली.

शिवमोग्गा (कर्नाटक) येथील प्रसिद्ध शिल्पकार श्री. काशीनाथ के. यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

शिवमोग्गा (कर्नाटक) येथील प्रसिद्ध शिल्पकार श्री. काशीनाथ के. (वय ७५ वर्षे) यांनी येथील सनातन आश्रमाला १३ डिसेंबर या दिवशी सदिच्छा भेट दिली.

सूक्ष्मातील जाणण्याची अलौकिक क्षमता असलेले उडुपी (कर्नाटक) येथील उदयानंद स्वामी यांची सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !

उडुपी (कर्नाटक) येथील उदयानंद स्वामी यांनी २ डिसेंबर या दिवशी येथील सनातन आश्रमाला भेट दिली. सनातनचे साधक श्री. वैभव माणगावकर यांनी त्यांना आश्रमात चालणा-या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती दिली.

उडुपी (कर्नाटक) येथील गुरुजी रामप्रसाद अडिग यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

उडुपी (कर्नाटक) येथील गुरुजी श्री. रामप्रसाद अडिग यांनी १२ नोव्हेंबर २०१९ या दिवशी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली

बेंगळुरू येथील वैज्ञानिक प्रा. (डॉ.) आराध्य प्रभु आणि त्यांची पत्नी प्रा. (डॉ.) सौ. निर्मला प्रभु यांची रामनाथी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

बेंगळुरू येथील प्रतिष्ठित ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थानात वैज्ञानिक म्हणून ४० वर्षे कार्यरत राहिलेले प्रा. (डॉ.) आराध्य प्रभु यांनी सपत्नीक येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच भेट दिली.

मुंबई येथील सतारवादक श्री. सारंग भोसले यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

मूळ सांगलीचे रहिवासी असणारे आणि सध्या मुंबई येथे वास्तव्यास असणारे सतारवादक श्री. सारंग भोसले यांनी दीपावलीच्या कालावधीत येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

कन्नूर (केरळ) येथील ‘कृष्णा ज्वेल्स’आणि ‘कृष्णा बीच रिसॉर्ट’ यांचे संचालक प्रमोद कुमार यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

कन्नूर (केरळ) येथील ‘कृष्णा ज्वेल्स’ आणि ‘कृष्णा बीच रिसॉर्ट’ यांचे संचालक श्री. प्रमोद कुमार यांनी १७ ऑक्टोबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

सुप्रसिद्ध कोकणी आणि मराठी कवी श्री. महेश पारकर यांचा सनातनच्या रामनाथी आश्रमात साजरा झालेला वाढदिवस अन् आश्रम पाहिल्यावर उपस्थितांच्या मनातील सनातन संस्थेविषयीचे अपसमज दूर होऊन सनातन संस्थेच्या कार्याची त्यांना झालेली खरी ओळख !

सुप्रसिद्ध कोकणी आणि मराठी कवी, तसेच हिंदुत्वनिष्ठ विचारवंत श्री. महेश पारकर यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा (६० वा वाढदिवस) रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १४.७.२०१९ या दिवशी साजरा करण्यात आला.

थिरूवनंतपुरम् येथील प्रसिद्ध ‘म्युझिओलॉजिस्ट’ (वस्तूसंग्रहालय तज्ञ) श्री. सतीश सदाशिवन् यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

थिरूवनंतपुरम् (केरळ) येथील प्रसिद्ध ‘म्युझिओलॉजिस्ट’ (वस्तूसंग्रहालय तज्ञ) श्री. सतीश सदाशिवन् यांनी १३ ऑक्टोबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.