सनातनचा रामनाथी (गोवा) येथील आश्रम पहायला मिळणे, हे हिंदूंसाठी मोठे भाग्यच !
२९.१२.२०१३ या दिवशी मी माझ्या कुटुंबासह सनातन आश्रमामध्ये प्रवेश केला. तेथील आदरातिथ्य आणि नम्रता पाहून अन् अनुभवून आमचा प्रवासातील शीण त्वरित गेला.
२९.१२.२०१३ या दिवशी मी माझ्या कुटुंबासह सनातन आश्रमामध्ये प्रवेश केला. तेथील आदरातिथ्य आणि नम्रता पाहून अन् अनुभवून आमचा प्रवासातील शीण त्वरित गेला.
सध्याच्या काळात प्राचीन काळाप्रमाणे गुरुकुल पद्धती शक्य नाही; पण एखाद्या संस्थेने असा प्रयत्न केला, तर ते अत्यंत स्तुत्य आहे. पूर्वीच्या पद्धतीच्या गुरुकुलावर आधारित आश्रम सनातन संस्था चालवत आहे, हे पाहून मला आज विलक्षण आनंद झाला.
सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिल्यानंतर प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांनी आश्रमाचे कौतुक करून पूर्ण दिवस आश्रम पहाण्यासाठी वेळ देण्याची इच्छा दर्शवणे
प्रखर हिंदुत्ववादी श्री. श्रीकृष्ण माळी यांच्या परिवारातील आणि त्यांच्या परिचयाच्या ३५ जणांची सनातनच्या मिरज येथील आश्रमास सदिच्छा भेट !
हे प्रदर्शन चांगली आणि वाईट शक्ती यांच्यातील भेद स्पष्ट करणारे आहे. हे विज्ञानाच्या पलीकडील विषयांची कारणमीमांसा सांगणारे आहे.
सनातन आश्रम, सनातन संस्था आणि ‘सनातन प्रभात’ हे हिंदु धर्म अन् हिंदू यांच्यासाठी संपूर्ण विश्वात सूर्य आणि चंद्र यांसारखे आहेत
१० ते १४.६.२०१२ या कालावधीत संतांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत.
(१० ते १४.६.२०१२) या कालावधीत रामनाथी, गोवा येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ पार पडले. या कालावधीत मान्यवरांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत.
चुकांमधूनही शिकत रहाण्याची शिकवण देणारी सनातन संस्था खर्या अर्थाने ‘हिंदू’ घडवत आहे !
आश्रमाचे वर्णन करायला शब्दही अपूरे असून ‘माझा पुढील जन्म आश्रमातच व्हावा !’