सनातन संस्था वैदिक संस्कृतीचे पालन करणारी आदर्श संस्था ! – योगी अरविंद, ऋषिकेश
सनातन संस्था ही धर्माप्रती आदरभाव निर्माण करणारी आणि धार्मिक मूल्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारी संस्था आहे. वैदिक सनातन संस्कृतीची जपणूक करणार्या या संस्थेचे समाजात अत्यंत मानाचे स्थान आहे. संस्थेच्या कार्यास माझ्या शुभेच्छा ! – योगी अरविंद, ऋषिकेश